कळमनुरी शहर मध्ये धार्मिक परिसरात सफाई व्हावी :- सादात पठाण….

पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
कळमनुरी :- मुस्लिम समाजाचे पवित्र महीना असलेला रमजानच्यां दिवसात येथील दरगाह व धार्मिक स्थळ परिसरात दररोज सफाई व्हावी विशेष नुरी बाबा दरगाह व इतर स्थळात फज्र म्हणजे पहाटेच्यां नमाजानंतर मुस्लिम बांधव हे धार्मिक स्थळात जावून प्रार्थना करतात नुरी दरगाह परिसरात मस्जिद असुन तिथे मुस्लिम बांधवांची मोठी गर्दी राहते तसेच त्यांना ये-जा करतांना परिसरात पडून असलेला कचरा वास येऊ लागला नांदेड़ मार्गावरील सरदार मामू दरगाह व आलम दरबार परिसरात सुध्दा सफाई करण्याची आवश्यकता असुन शहरां मध्ये अनेक भागात मस्जिदे असुन त्यापरिसरात नेहमी सफाई करिता नगर पालिके प्रशासनाने लक्ष दयावेत अशी मागणी सादात पठाण यांनी केली कळमनुरी शहरातील मदिना मस्जिद परिसरात पाणी पुरवठा झाल्यास त्यामुळे तेथील नाली वरुन घाण पाणी वाहत असतोय यामहिन्यात मदिना मस्जिद भागात मिनी बाजार पेठ भरविला जातोय व नमाज पठन करिता मोठी गर्दी परिसरात निर्माण होते नेहमी प्रसंग येत असलेल्या ओवर फूल नालीमुळे मोठी अडचण निर्माण न होता परिसरात नाली उपसा करत तिथे घाण रस्त्यावर येऊ नये यांची दक्षता नगर पालिकेचे सफाई कामगाराने यावर तोड़गा काढ़वा अशे बोलले जात आहे

गोवंश तस्करांनी केली बजरंग दल कार्यकर्त्याची दगडांनी ठेचून निर्घृण हत्या ; सुकळी गावात मध्यरात्री घडला काळजाचा थरकाप उडवणारा प्रकार…
लडाखमध्ये लष्कराचे ‘चीता’ हेलिकॉप्टर डोंगराला धडकले, मेजर जनरल थोडक्यात बचावले; दोन्ही पायलट जखमी….
कॉकरोच जनता पार्टीवर कारवाई; एक्स, इन्स्टानंतर वेबसाईटवरही बंदी…
पेट्रोल-डिझेलच्या किमतीत पुन्हा वाढ, चेक करा नवे दर…
दहावी पास विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी, बोर्डाने घेतला मोठा निर्णय…
उद्धव ठाकरेंनी फसवलं..? बच्चू कडू यांचा खळबळजनक गौप्यस्फोट…