राज्यसभेवरून मविआत मतभेद? शरद पवारांच्या जागेचा पेच? राऊतांच्या वक्तव्याची चर्चा, तर बड्या नेत्याच्या राजीनाम्याची मागणी…?

पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- “भिवंडी महापालिकेच्या महापौर पदाच्या निवडणुकीत घडलेल्या नाट्यमय घडामोडींवर आता राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया समोर येत आहेत. भाजपाने भिवंडीतील बंडखोरांवर कारवाई करण्याचा इशारा दिला.
तर दुसरीकडे रोहित पवारांनी आज दिल्लीतील पत्रकार परिषद देऊन अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या चौकशीची मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे केली. यावेळी रोहित पवारांनी नागरी उड्डाण मंत्र्यांच्या राजीनाम्याचीही मागणी केली. तसेच राज्यसभेच्या सात जागांसाठी निवडणूक होणार असून महाविकास आघाडीतून कोणाला संधी मिळणार? यावरून महाविकास आघाडीतच चुरस निर्माण झाली आहे. दरम्यान, या पार्श्वभूमीवर दिवसभरात नेमकं काय घडलं? पाच राजकीय महत्वाची विधाने काय आहेत?

गोवंश तस्करांनी केली बजरंग दल कार्यकर्त्याची दगडांनी ठेचून निर्घृण हत्या ; सुकळी गावात मध्यरात्री घडला काळजाचा थरकाप उडवणारा प्रकार…
लडाखमध्ये लष्कराचे ‘चीता’ हेलिकॉप्टर डोंगराला धडकले, मेजर जनरल थोडक्यात बचावले; दोन्ही पायलट जखमी….
कॉकरोच जनता पार्टीवर कारवाई; एक्स, इन्स्टानंतर वेबसाईटवरही बंदी…
पेट्रोल-डिझेलच्या किमतीत पुन्हा वाढ, चेक करा नवे दर…
दहावी पास विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी, बोर्डाने घेतला मोठा निर्णय…
उद्धव ठाकरेंनी फसवलं..? बच्चू कडू यांचा खळबळजनक गौप्यस्फोट…