ढाणकी शहरातील बालाजी हार्डवेअर चोरी प्रकरणातील तीन चोरट्यांना अटक
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
स्वप्नील चिकाटे : ९९७०५३५९८८
ढाणकी :
ढाणकी शहरातील नामांकित हार्डवेअर फोडून कृषी साहित्य चोरून नेणाऱ्या तीन चोरट्यांना बिटरगाव पोलिसांनी बेड्या ठोकल्या असून चोरीतील मुद्देमाल जप्त करण्याची केले आहे. कार्तिक संतोष पोहरकर (22) ,अर्जुन गणेश गायकवाड (23) , करण गणेश गायकवाड ( 24) रा. विडुळ अशी आरोपींचे नावे आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,
ढाणकी शहरातील बालाजी हार्डवेअर २७ ऑगस्ट रोजी रात्री ११ च्या सुमारास चोरट्यांनी फोडून दुकानातील २ मोटार पंप अंदाजित किंमत 11000 चे नेले होते. दुकान मालक सचिन सुभाष जनावर यांनी बिटरगाव पोलीस ठाणे मध्ये दिलेल्या फिर्यादी दिल्याने पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवून तीन चोरट्यांना अटक केली आहे. तिन्ही चोरट्यांवर विविध कलामानव्ये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.ही कार्यवाही ठाणेदार विजय चव्हाण व पोउपनि रामकिसन जायेभाये पो शिपाई रवी गित्ते, सतीश चव्हाण, निलेश भालेराव यांनी केली आहे.

सुप्रिया सुळे प्रशांत जगतापांच्या नाराजीवर स्पष्टच बोलल्या; म्हणाल्या, ‘समाजात काम करताना नाराजी…’
गड्डमवार यांनी घडलेली विकास व कृषी क्रांती आजही प्रेरणादायी; आ. विजय वडेट्टीवार यांचे प्रतिपादन….
मंत्री नितेश राणेंसह दोन आमदारांविरुद्ध अटक वॉरंट जारी; न्यायालयाचा नेतेमंडळींना दणका….
एकीकडे ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा, दुसरीकडे फडणवीस सरकारचे चार महत्त्वाचे निर्णय समोर…..
काँग्रेसचा बुलंद आवाज हरपला ; महाराष्ट्राच्या माजी वनमंत्र्यांचे उपचारादरम्यान निधन….
जागावाटप ते महापौरपद, ठाकरे बंधूंनी सर्वच सांगितलं, मनसे-ठाकरेंकडून अधिकृत युतीची घोषणा….