वाशिम आमदार फुटबॉल चषक द्वारा आयोजित स्पर्धेत शमा स्पोर्ट क्लब पुसद ठरली प्रथम विजेता…..

पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
पुसद :- “वाशिम मध्ये वाशिम आमदार फुटबॉल चषक द्वारा आयोजित फुटबॉल चे खुले सामने रंगले होते. आयोजीत स्पर्धेत शमा स्पोर्ट क्लब प्रथम क्रमांकांचे विजेता ठरले आहे.
शमा स्पोर्ट क्लब चे सुलतान जोया , सोहेल खान , मोहम्मद सलमान , दानिश मिर्झा , सज्जाद पठाण , अब्दुल मुकबीत , सनी मांजरे , उस्मान कुरेशी , अतिक चव्हाण या खेळाडू ने अथक परिश्रम घेतले आहे. तर टीमला कोच असलम जिंदरान , असिस्टंट कोच समीर चव्हाण व सोहेल निरबान नेता यांचे मार्गदर्शन लाभले.
विजेता टीम पुसद मध्ये दाखल होताच नेताजी सुभाषचंद्र बोस चौकात त्यांचे जंगी स्वागत करण्यात आला.
या वेळी हाजी हनिफ चव्हाण , हाजी गफ्फार कुरेशी , निसार जोया , मोहम्मद फारूक चव्हाण , अयुब जिंदरान , शब्बीर निरबान , रियाज कुरेशी , लतीफ गौरी , रशीद चव्हाण , इर्शाद कुरेशी , विक्की गौरी , शाहरुख कुरेशी , मोहसीन नगर सेवक , साजिद डीजे , समीर बाप्पू , अली कुरेशी , अब्दुल हक्क , सद्दाम कुरेशी , जम्मा गौरी , रहेमान चव्हाण स्वागत करते वेळी हे उपस्थित होते.