महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या महासचिव पदी डॉ. मोहम्मद नदीम यांची निवड….

पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
पुसद :- नुकतेच जाहीर झालेल्या प्रदेश काँग्रेस कार्यकारिणी मध्ये यवतमाळ जिल्हा काँग्रेसची बुलंद तोफ पुसदचे सुपुत्र सर्व सामान्यांचे नेतृत्व डॉ. मोहम्मद नदीम यांची पक्ष नेतृत्वाने त्यांच्या कामाची दखल घेत पुनःच प्रदेश सचिव पदी नियुक्ती दिली. लोकसभा नंन्तर विधानसभा निवडणुका झाल्या पक्षाला पराभव पत्कारा लागला अशा वेळेस अनेक मोठमोठे नेते पक्षाला सोडून सत्तेत सामील झाले परंतु संकट समई पक्षा सोबत ठाम पणे उभे राहून पक्ष बांधणीत आपला योगदान देणाऱ्या पुसद नगर परिषदेचे माजी उपध्यक्ष डॉ. मोहम्मद नदीम यांना पुनः प्रदेश महासचिव पदी नियुक्तीने दिली.
या नियुक्ती ने पुसद काँग्रेसला बळ मिळेल अशे सर्व सामान्यचे मत आहे त्यांच्या पुनः च निवळीने त्यांचं चाहतावर्ग व पुसद काँग्रेस मध्ये आंनदाचे वातावरण आहे
डॉ. मोहम्मद नदीम यांनी आपल्या निवडीचे श्रेय राष्ट्रीय अध्यक्ष मालिकार्जून खरगेजी,नेते राहुल गांधीजी, प्रदेशअध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ,तथा जिल्हाच्या वरिष्ठ नेतृत्वाला दिले.