लाडक्या बहिणींचा आशीर्वाद मिळाला, महायुती सरकारला पुन्हा संधी, मविआला नाकारलं..?

पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- *महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीसाठी 288 जागांसाठी आज मतदान पार पडलं. प्रचारात आरोप-प्रत्यारोप, शाब्दिक बाचाबाची झाल्यानंतर आज उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएम मशीनमध्ये बंद झालं आहे.
निकालाआधी एक्झिट पोल समोर येत आहे. त्यानुसार चाणक्य’चा अंदाज काय आहे, कोणाकडे मतांचा जास्त कौल आहे याची आकडेवारी समोर आली आहे.
महायुती सरकार पुन्हा येणार, ‘चाणक्य’चा दिला अंदाज
भाजप – 90+
शिंदे सेना – 48+
अजित पवार – 22+
महायुती -160+
मविआ – 130-138+
कॉग्रेस – 63+
ठाकरे सेना – 35 +
शरद पवार – 40+
इतर- 6-8

गोवंश तस्करांनी केली बजरंग दल कार्यकर्त्याची दगडांनी ठेचून निर्घृण हत्या ; सुकळी गावात मध्यरात्री घडला काळजाचा थरकाप उडवणारा प्रकार…
लडाखमध्ये लष्कराचे ‘चीता’ हेलिकॉप्टर डोंगराला धडकले, मेजर जनरल थोडक्यात बचावले; दोन्ही पायलट जखमी….
कॉकरोच जनता पार्टीवर कारवाई; एक्स, इन्स्टानंतर वेबसाईटवरही बंदी…
पेट्रोल-डिझेलच्या किमतीत पुन्हा वाढ, चेक करा नवे दर…
दहावी पास विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी, बोर्डाने घेतला मोठा निर्णय…
उद्धव ठाकरेंनी फसवलं..? बच्चू कडू यांचा खळबळजनक गौप्यस्फोट…