अजित पवार यांच्या वक्तव्याला जनता उत्तर देईल : रोहित पाटील….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- आर. आर. आबा प्रामाणिकपणे, स्वच्छपणे काम करत होते. महाराष्ट्रात गृहमंत्रिपदी असताना पारदर्शक भरती करून घेतली. अत्यंत सक्षमपणे त्यांनी गृहमंत्रिपद सांभाळले. आज आबांना जाऊन साडेनऊ वर्षे झाली.
आज त्यांच्यावर आरोप झाले, ते पाहून अतिशय दु:ख झाले.
अजित पवार ज्येष्ठ आहेत. आम्ही त्यांच्या नेतृत्वात काम केले आहे. त्यांनी जे आरोप केले, ते कुटुंब म्हणून वाईट वाटले. आबा हयात असते तर आबांनी त्याला उत्तर दिले असते. आबांनी डान्स बार बंदीचा निर्णय घेतला, यावेळी त्यांना मोठमोठ्या ऑफर असताना डान्स बार बंदीवर ते ठाम राहिले. महाराष्ट्रातील विचारांचे संरक्षण झाले पाहिजे, हा विचार त्यांनी मांडला. या वक्तव्याच्या विरोधात जनता उत्तर देईल, असं सांगत आर. आर. पाटील यांचे सुपुत्र रोहित पाटील यांनी अजित पवारांच्या आरोपांना प्रत्युत्तर दिलं आहे.

सुप्रिया सुळे प्रशांत जगतापांच्या नाराजीवर स्पष्टच बोलल्या; म्हणाल्या, ‘समाजात काम करताना नाराजी…’
गड्डमवार यांनी घडलेली विकास व कृषी क्रांती आजही प्रेरणादायी; आ. विजय वडेट्टीवार यांचे प्रतिपादन….
मंत्री नितेश राणेंसह दोन आमदारांविरुद्ध अटक वॉरंट जारी; न्यायालयाचा नेतेमंडळींना दणका….
एकीकडे ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा, दुसरीकडे फडणवीस सरकारचे चार महत्त्वाचे निर्णय समोर…..
काँग्रेसचा बुलंद आवाज हरपला ; महाराष्ट्राच्या माजी वनमंत्र्यांचे उपचारादरम्यान निधन….
जागावाटप ते महापौरपद, ठाकरे बंधूंनी सर्वच सांगितलं, मनसे-ठाकरेंकडून अधिकृत युतीची घोषणा….