पहिल्या फेरीत गडकरी 10 हजारांनी आघाडीवर..…
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
नागपूर :- नागपूर लोकसभा मतदारसंघाच्या पहिल्या फेरीत भाजपचे उमेदवार नितीन गडकरी हे १० हजारांहून अधिक मतांनी आघाडीवर असल्याची माहिती समोर आली आहे
कळमना मार्केट यार्ड परिसरात सकाळी ८ वाजता मतमोजणीला सुरुवात झाली. सुरुवातीला पोस्टल मतांची मोजणी करण्यात आली होती. त्यानंतर विधानसभा मतदारसंघनिहाय ईव्हीएमच्या मोजणीला सुरुवात झाली. नागपूर पुर्वमध्ये गडकरी यांना ४ हजार ३०० हून अधिक मतांनी आघाडी मिळाली. तर दक्षिण पश्चिम नागपुरात २ हजार ३०० मतांनी गडकरी समोर होते. पश्चिम नागपुरात गडकरी यांना जवळपास दोन हजारांची आघाडी होती.

पेपरफुटीमुळे रद्द झालेल्या NEET ची पुर्नपरीक्षा आता 21 जूनला होणार; NTA कडून घोषणा…..
राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटात हालचालींना वेग, सुनेत्रा पवारांचा निकटवर्तीय अचानक प्रफुल पटेलांच्या भेटीला, नेमकं काय घडलं..?
पुढील वर्षापासून नीट परीक्षा संगणक-आधारित असेल’ शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांची घोषणा….
कांद्याला 2 हजार प्रतिक्विंटल हमीभाव आणि नुकसानीची भरपाई प्रति क्विंंटल 1500 रुपये अनुदान द्या ; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी….
चांदी १० हजारांनी स्वस्त, सोन्याच्या किमतीतही घसरण; पाहा दिल्ली, मुंबईसह अन्य शहरांतील दर….
देशात आर्थिक मंदीचा धोका..? शरद पवारांनी उपस्थित केला गंभीर प्रश्न; मोदींना दिली ‘ही’ महत्त्वाची सूचना….