जरांगेंची तब्येत खालावली, उपचारास नकार….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- सगेसोयरे अधिसुचनेची तात्काळ अंमलबजावणी करावी, यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा अंतरवाली सराटीत आमरण उपोषण सुरू केले आहे. आंदोलनाचा आज तिसरा दिवस असून जरांगे यांची तब्येत खालावली आहे.
त्यांनी उपचार घेण्यासही नकार दिला आहे.