देवरी पोलीस स्टेशन येथील कर्मचाऱ्यांनी केली आत्महत्या
विदर्भ वतन न्यूज पोर्टल, गोंदिया
राधाकिसन चुटे / जिल्हा प्रतिनिधी / गोंदिया
गोंदिया – गोंदिया जिल्ह्यातील देवरी पोलीस ठाणेंतर्गत कार्यरत पोलीस कर्मचारी ओमप्रकाश रहीले राहणार मोरगाव अर्जुनी यांनी गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना आज शनिवारला उघडकीस आली. रहिले हा येथील वार्ड क्रमांक ५ मधील शिक्षक काॅलनीत बडवाईंक यांच्या घरी भाड्याने राहायचा. सदर कर्मचारी हा नक्षल आपरेशनच्या स्पेशल एक्सन फोर्समध्ये होता. सी ६० पथकासाेबत हे पथक पोलीस महानिरिक्षकाच्या मार्गदर्शनात काम करीत आहे. ओमप्रकाश गेल्या 2 वर्षापासून या पथकामध्ये कार्यरत आहे. त्याची काही दिवसापुर्वीच साक्षगंध झाले असून, आई आजारी आहे. तर वडिलांचा मृत्यू आधीच झालेला आहे. पोलीस विभागातील कामाचा ताण व वरिष्ठांचा दबावामुळे आत्महत्या केली असावी अशी चर्चा सुरु आहे.

सुप्रिया सुळे प्रशांत जगतापांच्या नाराजीवर स्पष्टच बोलल्या; म्हणाल्या, ‘समाजात काम करताना नाराजी…’
गड्डमवार यांनी घडलेली विकास व कृषी क्रांती आजही प्रेरणादायी; आ. विजय वडेट्टीवार यांचे प्रतिपादन….
मंत्री नितेश राणेंसह दोन आमदारांविरुद्ध अटक वॉरंट जारी; न्यायालयाचा नेतेमंडळींना दणका….
एकीकडे ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा, दुसरीकडे फडणवीस सरकारचे चार महत्त्वाचे निर्णय समोर…..
काँग्रेसचा बुलंद आवाज हरपला ; महाराष्ट्राच्या माजी वनमंत्र्यांचे उपचारादरम्यान निधन….
जागावाटप ते महापौरपद, ठाकरे बंधूंनी सर्वच सांगितलं, मनसे-ठाकरेंकडून अधिकृत युतीची घोषणा….