शाळेत विद्यार्थ्यांनी घनकरचा गोळा करत कोरोना व्हायरसच्या फोटोची जाळली होळी
विदर्भ वतन न्यूज पोर्टल, गोंदिया
राधाकिसन चुटे / जिल्हा प्रतिनिधी / गोंदिया
गोंदिया:- होळी हा सण दरवर्षी राज्यात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत असला तरी यावर्षी कोरोना व्हायरसची दहशत या सणवार पडली असून गावात तसेच घरात परिसराला स्वच्छ ठेवून यावर नियंत्रण मिळविता यावा, यासाठी गोंदिया जिल्याच्या गोरेगाव तालुक्यातील पिंडकेपार जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांनी गावातील घटनाकचरा जमा केला सोबतच कोरोना व्हायरसचे फोटोग्राप तयार करून कोरोनाची होळी करत कोरोना व्हायरस पासून स्वतःचा बचाव करण्याचा संदेश विद्यार्थ्यांनी दिला.

गोवंश तस्करांनी केली बजरंग दल कार्यकर्त्याची दगडांनी ठेचून निर्घृण हत्या ; सुकळी गावात मध्यरात्री घडला काळजाचा थरकाप उडवणारा प्रकार…
लडाखमध्ये लष्कराचे ‘चीता’ हेलिकॉप्टर डोंगराला धडकले, मेजर जनरल थोडक्यात बचावले; दोन्ही पायलट जखमी….
कॉकरोच जनता पार्टीवर कारवाई; एक्स, इन्स्टानंतर वेबसाईटवरही बंदी…
पेट्रोल-डिझेलच्या किमतीत पुन्हा वाढ, चेक करा नवे दर…
दहावी पास विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी, बोर्डाने घेतला मोठा निर्णय…
उद्धव ठाकरेंनी फसवलं..? बच्चू कडू यांचा खळबळजनक गौप्यस्फोट…