पुसद शहरातील मुख्य-मुख्य चौकातील रस्त्यांची दुरुस्ती करण्यात यावी ; पुसद भाजपाची मांगणी…
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
पुसद :- शहरातील कै. वसंतराव नाईक चौक , विर्दभविर गोधाजीराव मुखरे चौक , भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक, नेताजी सुभाष चंद्र बोस चौक पुसद मधील मार्गावर मार्ग दुरूस्तीसाठी भारतीय जनता पार्टी पुसदच्या वतीने यापुर्वी अनेक निवेदन , रस्त्याचे लग्न सोहळा, बेशर्म लावगण करणे, पिंडदान, मुरूम टाकणे आंदोलन नगर परीषद पुसद सत्ताधारी विरोधात आंदोलन केले.. परंतु नपासत्ताधारी पुसद कुठलीही दखल घेतली नाही.

आज भारतीय जनता पार्टी जेष्ठ आघाडी अध्यक्ष विनोदभाऊ जिल्हेवार यांच्या नेतृत्वात भारत पाटील जिल्हा सरचिटणीस ओबीसी मोर्चा भाजपा, महेशभाऊ नाईक भाजपा नेते जेष्ट मार्गदर्शक नारायणराव मुडाणकर, वसंतराव देशमुख, पुरोषौत्तजी डुब्बेवार,माधवराव भरगाडे, डॉ. रुपालीताई जयस्वाल जिल्हाध्यक्ष ओबीसी मोर्चा भाजपा यवतमाळ, लक्ष्मणराव आगाशे जिल्हा उपाध्यक्ष ओबीसी मोर्चा, शेखर वानखेडे . उपाध्यक्ष ओबीसी मोर्चा भाजपा, नंदनवार साहेब माजी अधिकारी, युवा उद्योजक विक्रांत जिल्हेवार, अभिजित गंधेवार , गौर्कर्णाताई , सुभाषराव पद्मवार यांची उपस्थिती होती…

सुप्रिया सुळे प्रशांत जगतापांच्या नाराजीवर स्पष्टच बोलल्या; म्हणाल्या, ‘समाजात काम करताना नाराजी…’
गड्डमवार यांनी घडलेली विकास व कृषी क्रांती आजही प्रेरणादायी; आ. विजय वडेट्टीवार यांचे प्रतिपादन….
मंत्री नितेश राणेंसह दोन आमदारांविरुद्ध अटक वॉरंट जारी; न्यायालयाचा नेतेमंडळींना दणका….
एकीकडे ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा, दुसरीकडे फडणवीस सरकारचे चार महत्त्वाचे निर्णय समोर…..
काँग्रेसचा बुलंद आवाज हरपला ; महाराष्ट्राच्या माजी वनमंत्र्यांचे उपचारादरम्यान निधन….
जागावाटप ते महापौरपद, ठाकरे बंधूंनी सर्वच सांगितलं, मनसे-ठाकरेंकडून अधिकृत युतीची घोषणा….