केदारनाथ फेम ज्येष्ठ अभिनेते अरुण बाली यांचे निधन, ‘3 इडियट’ मध्येही होती भूमिका…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते अरुण बाली गेल्या अनेक दिवसांपासून आजारी होते.
आज पहाटे ४.३० वाजता मुंबईत त्यांनी अखेरचा श्वास घेतला, ते ७९ वर्षांचे होते. एएनआय या वृत्तसंस्थेनं याबाबतचे वृत्त दिले आहे.

‘चाणक्य’, ‘स्वाभिमान’, ‘कुमकुम’ सीरियल आणि ‘3 इडियट्स’ (3 Idiots),’केदारनाथ’ (Kedarnath),’पानीपत’ ‘मनमर्जियां’, ‘पीके’, ‘बर्फी’ सारख्या तब्बल 40 चित्रपटात भूमिका साकरलेल्या अरुण यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. Myasthenia Gravis नावाच्या न्यूरोमस्कुलर दुर्मीळ आजाराने ते गेल्या अनेक दिवसांपासून पीडित होते. तब्येत बिघडल्यानंतर अरूण यांना मुंबईतील हिरानंदानी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, अखेर त्यांची प्राणज्योत मालवली.

उन्हात तडफडून… ; मनोज जरांगे निर्णयावर ठाम, सरकारला दिला शेवटचा इशारा…
डोक्यावर भगवा रुमाल, खाली बाज टाकली, रखरखत्या उन्हात मनोज जरांगेचं उपोषण ; सरकारची नवीन पाच आश्वासने कोणती..?
पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….