ज्ञानवापी प्रकरणात : शिवलिंगाच्या कार्बन डेटिंगवर आज येऊ शकतो अंतिम निर्णय….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
वाराणसी :- वाराणसीतील ज्ञानवापी मशिदीमध्ये सापडलेल्या ‘शिवलिंगा’चा काळ कार्बन डेटिंग पद्धतीने शोधण्याबाबत जिल्हा न्यायालयात दाखल याचिकेवर आज निर्णय दिला जाऊ शकतो. याचिकाकर्त्यां हिंदू महिलांचे वकील विष्णू शंकर जैन यांनी कथित शिवलिंगाचा कालखंड कार्बन डेटिंग पद्धतीने काढण्याची मागणी केली.
ज्ञानवापी मशीद परिसरात शृंगार गौरीचे नियमित दर्शन-पूजा आणि तेथील देवदेवतांची पूजाअर्चा करण्याची परवानगी द्यावी यासाठी चार हिंदू महिलांनी याचिका दाखल केली होती. या प्रकरणावर 29 सप्टेंबरला सुनावणी झाली होती. आज न्यायालय त्यावर निकाल देऊ शकते.

उन्हात तडफडून… ; मनोज जरांगे निर्णयावर ठाम, सरकारला दिला शेवटचा इशारा…
डोक्यावर भगवा रुमाल, खाली बाज टाकली, रखरखत्या उन्हात मनोज जरांगेचं उपोषण ; सरकारची नवीन पाच आश्वासने कोणती..?
पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….