अनिल देशमुखांची दिवाळी जेलबाहेर…?
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- अनिल देशमुख यांची दिवळी हे जेलबाहेर होणार की नाही हे आता पाहणे महत्वाचे ठरणार आहे. गेल्या सात महिन्यापासून जामीन अर्जावर सुनावणी झाली नसल्याने सर्वोच्च न्यायालयाने देखील नाराजी व्यक्त केली होती.
त्यामुळे उच्च न्यायालयात सुनावणी तर झाली पण निर्णय काय तो अद्यापही समजू शकलेला नाही. उच्च न्यायालयात जामीन अर्जावर प्रभावीपणे सुनावणी होत नसल्याची खंत ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी सर्वोच्च न्यायालयात मांडली होती. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने नाराजी व्यक्त करीत सुनवाणी करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार सुनावणी प्रक्रिया तर पूर्ण झाली पण देशमुख हे जेलमध्ये की जेलबाहेर हा निकाल अद्याप समोर आलेला नाही.

पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….
गेल्या 12 वर्षात देशात काय विकास झाला..? फडणवीसांनी सांगितलं ; म्हणाले यूपीएच्या काळात….
संपकर्त्या सरकारी कर्मचार्यांचा चार दिवसांचा पगार कापणार नाही; शिक्षक, शिक्षकेतर, निमशासकीय कर्मचार्यांनाही लागू…