पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देणाऱ्यांना देशात राहण्याचा अधिकार नाही :- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- PFI सारख्या देश विघातक संघटना आहेत त्याचा चोख बंदोबस्त केला पाहिजे असे सांगत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देणाऱ्यांना देशात राहण्याचा अधिकार नसल्याचे नाशिक येथे पत्रकारांशी बोलतांना सांगितले.
ते म्हणाले की, पीएफआयवर बंदी घातली ती योग्य आहे, पाकिस्तानच्या घोषणा देणा-यावर कठोर करावाई करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.बंदी घातलेल्या संघटनेच्या कार्यकर्त्यांवर केंद्र आणि राज्य सरकारचा गृहविभाग लक्ष ठेऊन आहे. देशात राष्ट्रद्रोही देशद्रोही विचार कोणाला पसरवू दिले जाणार नाही.
यावेळी भारत जोडो यात्रेमध्ये शिवसेनेला सामावून घेतले जाण्याचा विचार सुरू आहे याप्रश्नवर त्यांनी उत्तर मी नंतर नक्की उत्तर देईल असे सांगितले. यावेळी त्यांनी राज्यात सर्वसामान्य लोकांचे सरकार स्थापन झाले असून सर्वाना घेऊन हे सरकार पुढे जाईल, सर्वाचा सर्वांगीण निर्णय होईल असेही त्यांनी सांगितले.

पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….
गेल्या 12 वर्षात देशात काय विकास झाला..? फडणवीसांनी सांगितलं ; म्हणाले यूपीएच्या काळात….
संपकर्त्या सरकारी कर्मचार्यांचा चार दिवसांचा पगार कापणार नाही; शिक्षक, शिक्षकेतर, निमशासकीय कर्मचार्यांनाही लागू…