Skip to content
Thu. May 28th, 2026
  • Home
  • आध्यात्मिक
  • कृषिसंपदा
  • क्राइम जगत
  • राजकारण
  • सांस्कृतिक
  • साहित्य जगत
  • पर्यावरण
  • शैक्षणिक
  • E-paper
Politics Special Live

Politics Special Live

विदर्भातील क्रमांक १ चे राजकीय विश्लेषक वृत्तपत्र

Primary Menu
  • Home
  • आंतरराष्ट्रीय
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • विदर्भ
    • बुलढाणा
    • नागपूर
  • यवतमाळ
    • महागाव
    • उमरखेड
    • पुसद
  • विशेष बातम्या
    • आध्यात्मिक
    • कृषिसंपदा
    • क्राइम जगत
    • पर्यावरण
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सांस्कृतिक
    • साहित्य जगत
  • E-paper
  • Home
  • तरुणांसाठी खुशखबर ; शिंदे-फडणवीस सरकारकडून ७५ हजार रिक्त पदांची भरती…
  • Breaking News

तरुणांसाठी खुशखबर ; शिंदे-फडणवीस सरकारकडून ७५ हजार रिक्त पदांची भरती…

politics special 4 years ago

पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :-
राज्यातील तरुण वर्गासाठी शिंदे-फडणवीस सरकारने आनंदाची बातमी दिली आहे. राज्यभरातील ७५ हजार रिक्त पदांची भरती करणार असल्याची घोषणा राज्य सरकारकडून करण्यात आली आहे.
शिवाय दसऱ्याच्या मुहूर्तावर ही मेगा भरतीची घोषणा करण्यात आली आहे.
या ७५ हजार रिक्त पदांच्या मेगा भरती परीक्षेसाठी विशेष संस्था नेमणार असल्याचं सरकारकडून सांगण्यात आलं आहे. शिवाय विशेष संस्थेची निवड प्रक्रिया पुढील कॅबिनेटमध्ये पार पडणार आहे असून रेल्वे व केंद्रीय परीक्षा घेणाऱ्या संस्थेमार्फत मेगाभरतीची परीक्षा घेण्यात येणार आहे.
राज्यात सुमारे दीड लाख शासकीय व निमशासकीय रिक्त पदे असून त्यापैकी ७५ हजार पदे वर्षभरात भरली जातील, अशी घोषणा उत्पादन शुल्कमंत्री शंभुराज देसाई यांनी मागेच विधान परिषदेत केली होती त्यानुसार आता राज्य सरकारने ही मेगाभरती प्रत्यक्षात करण्याची घोषणा आता केली आहे. त्यामुळे राज्यभरतील नोकरीच्या प्रतिक्षेत असणाऱ्या तरुणांसाठी ही आनंदाची बातमी आहे.

Share News

Post navigation

Previous मुख्यमंत्र्यांचा दिल्ली मुक्काम एक दिवसाने वाढला ; पंतप्रधानांची भेट होण्याची शक्यता…..
Next दिल्लीत रात्री उशिरा खलबतं ; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतली रात्री उशिरा अमित शाहांची भेट ; नेमकी काय चर्चा झाली..?

Related Stories

पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
  • Breaking News

पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…

politics special 2 days ago
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….

देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….

“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….

गेल्या 12 वर्षात देशात काय विकास झाला..? फडणवीसांनी सांगितलं ; म्हणाले यूपीएच्या काळात….

संपकर्त्या सरकारी कर्मचार्‍यांचा चार दिवसांचा पगार कापणार नाही; शिक्षक, शिक्षकेतर, निमशासकीय कर्मचार्‍यांनाही लागू…

आपला जिल्हा