राष्ट्रवादीची राष्ट्रीय कार्यकारणी जाहीर ; पहा कोणाला मिळाले पद आणि कोणाला मिळाले डच्चू….?
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसची राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर झाली आहे. यामध्ये पदाधिकाऱ्यांना डच्चू देण्यात आला असून काही नव्या चेहऱ्यांचा समावेश झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीनं कार्यकारिणीची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे.
यामध्ये नवाब मलिक यांना डच्चू मिळाला असून जितेंद्र आव्हाड यांचा समावेश झाला आहे

अशी आहे राष्ट्रवादीची कार्यकारिणी –
राष्ट्रीय अध्यक्ष – शरद पवार
राष्ट्रीय उपाध्यक्ष – प्रफुल्ल पटेल
राष्ट्रीय सरचिटणीस – सुनील तटकरे
राष्ट्रीय सरचिटणीस – योगानंद शास्त्री
राष्ट्रीय सरचिटणीस – के के शर्मा
राष्ट्रीय सरचिटणीस – पीपी मोहम्मद फैजल
राष्ट्रीय सरचिटणीस – नरेंद्र वर्मा
राष्ट्रीय सरचिटणीस – जितेंद्र आव्हाड
राष्ट्रीय खजिनदार – वाय पी त्रिवेदी
कायम सचिव – एस आर कोहली
राष्ट्रीय सचिव –
राष्ट्रीय सचिव – राजीव झा
राष्ट्रीय सचिव – हेमंत टकले
राष्ट्रीय सचिव – सच्चिदानंद सिंह
राष्ट्रीय सचिव – ब्रिजमोहन श्रीवास्तव
राष्ट्रीय सचिव – राजेंद्र जैन
राष्ट्रीय प्रवक्ते –
राष्ट्रीय सरचिटणीस, राष्ट्रीय प्रवक्ते आणि माध्यम प्रभारी – नरेंद्र वर्मा
राष्ट्रीय सचिव आणि प्रवक्ते – ब्रिजमोहन श्रीवास्तव
राष्ट्रवादी युवा काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि प्रवक्ते – धीरज शर्मा

पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….
गेल्या 12 वर्षात देशात काय विकास झाला..? फडणवीसांनी सांगितलं ; म्हणाले यूपीएच्या काळात….
संपकर्त्या सरकारी कर्मचार्यांचा चार दिवसांचा पगार कापणार नाही; शिक्षक, शिक्षकेतर, निमशासकीय कर्मचार्यांनाही लागू…