अमरावती खासदार नवनीत राणा यांच्याविरोधात निवृत्त पोलीस कर्मचारी आक्रमक…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
अमरावती :- अमरावतीच्या राजापेठ पोलीस ठाण्यात पाच दिवसांपूर्वी अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी पोलीस अधिकाऱ्यांसोबत हुज्जत घालून राडा घातलेला होता.
त्यामुळे नवनीत राणा यांचा सर्व स्तरावरून विरोध होत असताना आज अमरावती पोलिसांच्या समर्थनार्थ निवृत्त पोलीस अधिकारी कर्मचारी संघटना आक्रमक झाली आहे. त्यांनी अमरावती पोलीस आयुक्त कार्यालयात जाऊन पोलीस आयुक्त अर्ज सिंग यांच्याकडे निवेदन दिले.
नवनीत राणा उटसुट पोलिसांवर बेछूट आरोप करतात पोलिसांची नाहक बदनामी करतात. त्यामुळे नवनीत राणांनी पोलिसांची बदनामी थांबवावी व राजापेठ पोलीस ठाण्यात पोलीस अधिकाऱ्यासोबत घातलेल्या राडा प्रकरणी नवनीत रानावर गुन्हे दाखल करण्याची मागणी निवृत्त पोलीस अधिकाऱ्यांनी केली.

पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….
गेल्या 12 वर्षात देशात काय विकास झाला..? फडणवीसांनी सांगितलं ; म्हणाले यूपीएच्या काळात….
संपकर्त्या सरकारी कर्मचार्यांचा चार दिवसांचा पगार कापणार नाही; शिक्षक, शिक्षकेतर, निमशासकीय कर्मचार्यांनाही लागू…