पुसद तालुक्यातील वनवारला ग्रामपंचात अंतर्गत झालेल्या दर्जाहीन नालीच्या कामाची चौकशी करा :- मनसे…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
पुसद :- दिनांक 21 जुलै रोजी मनसे तर्फे मा. गट विकास अधिकारी प स पुसद यांना निवेदन देण्यात आले वेगवेगळ्या निधी मार्फत वनवारला ग्रामपंचायत मध्ये भूमिगत नाल्या झाल्या आणि काही महिन्यातच नालीवरच्या स्लॅब वर जागो जागी छिद्र पडले जे नालीचे काम झाले ते अतिशय निकृष्ट दर्जाचे झाले असून त्यामुळे त्या नालीच्या छिद्रा मध्ये लहान मुले जनावरे यांना अपघात होण्याची शक्यता आहे जर 50 वर्षा नंतर काही काम होत असेल आणि दोनच महिन्यामध्ये जर या नालीचे हे हाल होत असतील तर नागरिकांनी काय करावे यासाठी मनसे पुसद तर्फे सबंधित अधिकारी व ठेकेदार यांच्यावर 7 दिवसांत चौकशी चे आदेश द्यावे अशी विनंती करण्यात आली
अन्यथा 7 दिवसा नंतर मनसेने आंदोलनाचा इशारा आला
निवेदन देते वेळेस संदीप लांडे मनसे तालुका अध्यक्ष पुसद , आकाश रहाटे म.न.वि.से तालुका अध्यक्ष व इतर कार्यकर्ते उपस्थित होते

पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….
गेल्या 12 वर्षात देशात काय विकास झाला..? फडणवीसांनी सांगितलं ; म्हणाले यूपीएच्या काळात….
संपकर्त्या सरकारी कर्मचार्यांचा चार दिवसांचा पगार कापणार नाही; शिक्षक, शिक्षकेतर, निमशासकीय कर्मचार्यांनाही लागू…