माणुसकीची भिंत येथे कै.बाबाराव लेवेकर पैलवान यांच्या पुण्यतिथी निमित्त अन्नदान….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
पुसद :- उपजिल्हा रुग्णालय माणुसकीची भिंत मदत केंद्र येथे गरजूंना रमेश चव्हाण (पाटील) व अनिल चव्हाण (पाटील )यांनी दि.25 एप्रिल 2022 रोजी त्यांचे आजोबा कै.बाबाराव लेवेकर पहेलवान यांच्या पुण्यतिथी निमित्त अन्नदान केले.येथील केंद्रावर कै.बाबाराव लेवेकर पहेलवान यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले होते.
पुसद उपजिल्हा रुग्णालय माणुसकीची भिंत मद्त केंद्रात रुग्णांना व त्याच्या नातेवाईकांसह पुसद मधील बेघर गरजूंना पोळी भात भाजी जिलेबीचे जेवन देण्यात आले. या वेळी रमेश श्रीरंग चव्हाण (पाटील), अनिल चव्हाण (पाटील),राजेश पिवळटकर, नारायण चव्हाण,देवीदास डोळस,विजय राठोड, रमेश खंदारे,आनंद शिरमवार, अक्षय जगताप,विनोद चव्हाण, अमोल वानखेड़े, गणेश राठोड, अनिल राठोड, अरविंद कांबळे, प्रमोद कोलेकर,अँड़, राजेन्द्र शिंदे, अमोल आलोणे,विशाल आलोणे, पत्रकार बलवंत मनवर, पत्रकार संजय रेखावार पत्रकार,मनोहर बोंबले, पत्रकार राजू सोनुने पत्रकार बाबूराव ढगे, पत्रकार शंकर माहुरे, पवन चव्हाण, पाटील यांच्यासह माणुसकीची भिंत सदस्य .श्री दत्तात्रेय जाधव जगत रावल चव्हाण भाऊ संतोष भाऊ इतर मान्यवर उपस्थित होते…

‘तू आमच्या गुरुवर्यांना बोलायचं नव्हतं’, राष्ट्रवादी पवार गटाचे प्रवक्ते विकास लवांडेंवर शाईफेक….
गुणरत्न सदावर्ते यांच्या कारवर मनसैनिकांकडून शाईफेक….
सुनेत्रा पवारांची राज्यसभेची जागा कोण घेणार..? जय पवारांसह ६ नेत्यांची नावं चर्चेत, कोण होणार खासदार..?
विजय तामिळनाडूचा मुख्यमंत्री होणार की नाही हे ठरवणाऱ्या खऱ्या ‘किंगमेकर’चं महाराष्ट्र कनेक्शन….
भरती प्रक्रियेत भूमिपुत्रांसाठी आरक्षण, फडणवीस सरकारचा मास्टरस्ट्रोक, कुणाला होणार फायदा..?
तुम्हालाही हक्काची मिळणार जमीन ; भूदान चळवळीतील जमिनीबाबत राज्य सरकारचा सर्वात मोठा निर्णय…..