लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार स्वीकारण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या मुंबईत….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार स्वीकारण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या संध्याकाळी मुंबईत येत आहेत. षण्मुखानंद सभागृहात हा कार्यक्रम होणार आहे.
मंगेशकर कुटुंबीयांतर्फे लता मंगेशकर यांच्या स्मरणार्थ दिला जाणारा हा विशेष पुरस्कार मोदी यांना जाहीर झाला आहे. तो स्वीकारण्यासाठी मोदी उद्या दुपारी मुंबईत येणार असून ते कार्यक्रमानंतर लगेच नवी दिल्ली येथे रवाना होतील. चार वाजता हा कार्यक्रम होईल. तर उद्या भारतीय जनता पक्षातर्फे त्यांचे कोणतेही कार्यक्रम आयोजित करण्यात आले नाहीत असे सांगण्यात आले.

गोवंश तस्करांनी केली बजरंग दल कार्यकर्त्याची दगडांनी ठेचून निर्घृण हत्या ; सुकळी गावात मध्यरात्री घडला काळजाचा थरकाप उडवणारा प्रकार…
लडाखमध्ये लष्कराचे ‘चीता’ हेलिकॉप्टर डोंगराला धडकले, मेजर जनरल थोडक्यात बचावले; दोन्ही पायलट जखमी….
कॉकरोच जनता पार्टीवर कारवाई; एक्स, इन्स्टानंतर वेबसाईटवरही बंदी…
पेट्रोल-डिझेलच्या किमतीत पुन्हा वाढ, चेक करा नवे दर…
दहावी पास विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी, बोर्डाने घेतला मोठा निर्णय…
उद्धव ठाकरेंनी फसवलं..? बच्चू कडू यांचा खळबळजनक गौप्यस्फोट…