पंतप्रधान गरीब कल्याण योजनेला मुदतवाढ ; केन्द्राचा मोठा निर्णय….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
नवी दिल्ली :- पंतप्रधान गरीब कल्याण योजनेला मुदतवाढ देण्यात आली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळानं शनिवारी हा महत्वाचा निर्णय घेतला आहे.
मंत्रिमंडाळाच्या निर्णयानुसार ही योजना पुढील सहा महिन्यांसाठी वाढवण्यात आली आहे.
राष्ट्रीय खाद्य सुरक्षा अधिनियम २०१३ नुसार, लाभार्थ्यांना नियमित धान्य ठाराविक किंमत आणि वजनाप्रमाणं पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेंतर्गत गरीबांना मोफत वाटप केलं जातं. ई-पॉस मशीनच्या माध्यमातून याचं वितरण केलं जातं.
कोरोना लॉकडाऊन काळात सर्वाधिक परिणाम झालेला वर्ग म्हणजे गरीब कुटुंबं, महिला, शेतकरी आणि श्रमिकांना सर्वाधिक फटका बसला होता. त्यामुळं त्यांना पंतप्रधान गरीब कल्याण योजनेंतर्गत राहत दिलासा पॅकेज लॉन्च करण्यात आलं होतं. या लोकांना सरकारकडून त्यांच्या बँक खात्यात पैसे जमा करणार आहे तसेच मोफत रेशन आणि एलपीजी सिलेंडर्स देखील देण्यात येत आहेत.

पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….
गेल्या 12 वर्षात देशात काय विकास झाला..? फडणवीसांनी सांगितलं ; म्हणाले यूपीएच्या काळात….
संपकर्त्या सरकारी कर्मचार्यांचा चार दिवसांचा पगार कापणार नाही; शिक्षक, शिक्षकेतर, निमशासकीय कर्मचार्यांनाही लागू…