महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवटीची नवनीत राणा यांची मागणी ; सुप्रिया सुळेंवरही निशाणा साधला…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- खासदार नवनीत राणा यांनी महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करा, अशी मागणी केली आहे. दुसरीकडे ईडी कारवाईवर बोलताना नवनीत राणा यांनी सुप्रिया सुळेंवरही निशाणा साधला आहे.
ज्यांनी गैरव्यवहार केला तो बाहेर येतोच. तसंच ही कारवाई योग्यच असल्याचं राणा यांनी म्हटलं आहे.
‘राष्ट्रपती शासन राज्यात लागलं पाहिजे. 2 मंत्री जेलमध्ये आहेत. एकाने राजीनामा दिला आहे. एकाने नाही दिला. ज्या राज्यात अशी राजवट चालू आहे तिथे राष्ट्रपती शासन (President’s rule) लागू होणं गरजेचं आहे.’ असं देखील राणा म्हणाल्या.
सुप्रिया सुळे यांनी म्हटलं होतं की, ‘सरकार पाडण्याचा संबंध येतो कुठे? मी देवेंद्रजी यांचे आभार मानते की, त्यांनी एक गोष्ट कबूल केली आहे की, 2024 नंतर त्यांचं सरकार येईल. असं ते स्वत: म्हणताय.’

राष्ट्रवादीतून प्रफुल्ल पटेल पदच्युत ; राष्ट्रीय अध्यक्ष सुनेत्रा पवार यांच्या नव्या पत्रातून शिक्कामोर्तब….
विदर्भात उन्हाचं ‘तांडव’ ; तरुण शेतमजुर दगावला ; 350 हून अधिक उष्माघाताचे रुग्ण, प्रशासनाकडून हाय अलर्ट….
महाराष्ट्र सरकारचे कॉस्ट कटींगचे ३ नियम लागू, अधिकाऱ्यांच्या खर्चावर चाप; पंतप्रधान मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद….
चिकन प्रेमींनो सावधान..! राज्यात बर्ड फ्लूचं थैमान, नंदुरबारमध्ये आतापर्यंत 4 लाख कोंबड्या, 21 हजार अंडी केली नष्ट….
३ मे रोजी झालेली NEET 2026 परीक्षा अखेर रद्द, आता ‘या’ दिवशी होणार पुन्हा पेपर..?
सरकारमध्ये दोनच खाती महत्त्वाची’, बावनकुळेंची राष्ट्रवादी शिवसेनेवर कुरघोडी, नेमका इशारा काय….?