आदित्य ठाकरे यांच्या विरोधात वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकारऱ्याची चैत्यभूमीवर घोषणाबाजी….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- काही दिवसांपूर्वीच राज्याचे पर्यावरण व राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे यांनी चैत्यभूमीवर विविंगचे उद्घाटन केले.
काही दिवसात याला माता रमाई आंबेडकर असे नाव देण्यात आले. मात्र, या नावाचे अधिकृत पोस्टर या परिसरात सरकारकडून अद्याप लावण्यात आलेले नाही त्याविरोधात आज मुंबईतले वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी आंदोलन केले.
माता रमाई जिंदाबाद अशा घोषणा
चैत्यभूमीवर वंचित बहुजन आघाडीच्या सर्व कार्यकर्त्यांनी एकत्र येत मंत्री आदित्य ठाकरे यांनी उदघाटन केलेल्या शिळेवर रमाई व्हीविंग डेक असे पोस्टर लावले व माता रमाई जिंदाबाद अशा घोषणा दिल्या.
आंदोलकांना पोलिसांनी घेतले ताब्यात
चैत्यभूमीवर घोषणाबाजी करणाऱ्या वंचित बहुजन आघाडीच्या आंदोलकांना दादर पोलिस स्थानकाच्या चैत्यभूमी पोलीस चौकीतील पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

सुप्रिया सुळे प्रशांत जगतापांच्या नाराजीवर स्पष्टच बोलल्या; म्हणाल्या, ‘समाजात काम करताना नाराजी…’
गड्डमवार यांनी घडलेली विकास व कृषी क्रांती आजही प्रेरणादायी; आ. विजय वडेट्टीवार यांचे प्रतिपादन….
मंत्री नितेश राणेंसह दोन आमदारांविरुद्ध अटक वॉरंट जारी; न्यायालयाचा नेतेमंडळींना दणका….
एकीकडे ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा, दुसरीकडे फडणवीस सरकारचे चार महत्त्वाचे निर्णय समोर…..
काँग्रेसचा बुलंद आवाज हरपला ; महाराष्ट्राच्या माजी वनमंत्र्यांचे उपचारादरम्यान निधन….
जागावाटप ते महापौरपद, ठाकरे बंधूंनी सर्वच सांगितलं, मनसे-ठाकरेंकडून अधिकृत युतीची घोषणा….