उद्या क्रांतिवीर बिरसा मुंडा यांच्या जयंती निमित्त बैठकीचे आयोजन…
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
पुसद :- क्रांतिवीर बिरसा मुंडा जयंती आयोजन व नियोजन संबंधी विचारविनीमय करीता रविवार दिनांक 7 नोव्हेंबर 2021 रोजी सकाळी 11 वाजता विश्रामगृह पुसद येथे आदिवासी समाजाच्या सर्व सामाजिक संघटना व सर्व समाज बांधवांचे बैठकीचे आयोजन केले आहे.
असे पांडुरंग व्यवहारे विदर्भ अध्यक्ष बिरसा मुंडा ब्रिगेड , मारोती भस्मे तालुका अध्यक्ष बिरसा मुंडा ब्रिगेड पुसद यांनी आव्हान केले आहे…

उन्हात तडफडून… ; मनोज जरांगे निर्णयावर ठाम, सरकारला दिला शेवटचा इशारा…
डोक्यावर भगवा रुमाल, खाली बाज टाकली, रखरखत्या उन्हात मनोज जरांगेचं उपोषण ; सरकारची नवीन पाच आश्वासने कोणती..?
पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….