दिग्रस तहसील कार्यालयाच्या आवारात पवन उर्जा टॉवरवर वीज कोसळली
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
पुरुषोत्तम कुडवे ९३७०४६४८२४
दिग्रस :
तालुक्यात मागील तिन दिवसांपासून अचानक वारा, वादळ, विजेच्या कडकड्यात पाऊस पडत असल्याने आज तहसील कार्यालयाच्या आवारात असलेल्या पवनचक्की टॉवरवर वीज कोसळली कोणतीही मनुष्य व वित्तहानी झाली नसल्याचे तहसीलदार राजेश वझीरे यांनी सांगितले.आज नव्याने रुजू झालेले उपविभागीय अधिकारी सावन कुमार यांची तहसील कार्यालयात आढावा बैठक होती .
अचानक कार्यालयाच्या आवारात ४.३०वा.दरम्यान पवनचक्कीच्या टावर वीज कोसळून पात्याला आग लागुन जोरदार मोठा आवाज झाल्याने आढावा बैठकीत उपस्थित अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांचा तुर्तास तरी बीपी वर खाली झाल्याचे खाजगीत बोलले जाते. सर्वांनी जीव मुठीत धरून घराकडे धुम ठोकली.परंतु कोणतेही जीवित अथवा वित्त हानी झाली नाही.

उन्हात तडफडून… ; मनोज जरांगे निर्णयावर ठाम, सरकारला दिला शेवटचा इशारा…
डोक्यावर भगवा रुमाल, खाली बाज टाकली, रखरखत्या उन्हात मनोज जरांगेचं उपोषण ; सरकारची नवीन पाच आश्वासने कोणती..?
पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….