ग्राम पंचायत करंजखेड पुढाकाराने गावा मध्ये कोविड 19 प्रतिबंधक लस मोहीम राबविण्यात आली….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
करंजखेड :- गावातील 45 वर्षा वरील 100 नागरिकांनी लसीकरणाचा लाभ घेतला, या मोहिमेला उत्सफूर्तपणे प्रतिसाद मिळाला.अजून आठवडा भराने पुन्हा कम्प् घेऊन गावतील प्रत्येक नागरिकाचे लसीकरण केल्या जाईल,यासाठी गावातील नागरिकांनी कोणत्याही अफवा वर विश्वास न ठेवता लसीकरण करून घ्यावे ही ग्राम पंचायत कडून विनंती केले जात आहे.
यावेळी मा.प.स. सदस्य संदीप पाटील, ग्रा.प.सदस्य प्रवीण ठाकरे,भारोष चव्हाण,निर्मलाताई भांगे,रमेश ज.भांगे, अविनाश भांगे,हरिभाऊ ठाकरे,मनोहर राठोड,गणेश भागे,संतोष ठाकरे,प्रदीप चव्हाण,देवानंद राठोड,नारायण देवकर,प्रवीण भांगे,तलाठी खडसे साहेब अविनाश ठाकरे,विनोद चौधरी ,तसेच गावातील नागरिक उप स्थित होते. आरोग्य विभाग कडून डॉ.किरण राठोड मॅडम , इगोले मॅडम,खंदारे साहेब यांनी लसीकरण केले

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..