जिल्हा परिषद सभागृहात कोविड लसिकरण केंद्र….


जिल्हा परिषद सभागृहात कोविड लसिकरण केंद्र….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
यवतमाळ, दि. 16 :- जिल्हा परिषद सभागृहात जि.प पदाधिकारी व कर्मचारी यांच्याकरीता कोविड लसिकरण केंद्राची निर्मिती करून लसीकरण करण्यात आले. जि.प अध्यक्षा कालिंदा पवार, आरोग्य व शिक्षण सभापति श्रीधर मोहोड, जि.प सदस्य स्वाति येंडे यांनी प्रामुख्याने येथे कोविड लस घेतली.
यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हरी पवार उपस्थित होते. पहिल्या दिवशी 110 लोकांना कोविड लस देण्यात आली तर दुसऱ्या दिवशी दुपारपर्यन्त 70 लोकांचे लसीकरण करण्यात आले. यावेळी जि.प.अध्यक्षांनी सर्व कर्मच्यारी व पदाधिकारी यांनी लस घेण्याचे आवाहन केले. लसिकरणासाठी आरोग्य विभागाच्या चमु मध्ये डॉ. गजानन फुपरे, आरोग्य कर्मचारी पी. बी वानखेड़े, लसटोचक व्ही .डी गिलबिले, आरोग्य सेवक जी. व्ही. खराटे, जी. डी. सोनवणे, डी. आर. फाले उपस्थित होते.
०००००००

सुप्रिया सुळे प्रशांत जगतापांच्या नाराजीवर स्पष्टच बोलल्या; म्हणाल्या, ‘समाजात काम करताना नाराजी…’
गड्डमवार यांनी घडलेली विकास व कृषी क्रांती आजही प्रेरणादायी; आ. विजय वडेट्टीवार यांचे प्रतिपादन….
मंत्री नितेश राणेंसह दोन आमदारांविरुद्ध अटक वॉरंट जारी; न्यायालयाचा नेतेमंडळींना दणका….
एकीकडे ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा, दुसरीकडे फडणवीस सरकारचे चार महत्त्वाचे निर्णय समोर…..
काँग्रेसचा बुलंद आवाज हरपला ; महाराष्ट्राच्या माजी वनमंत्र्यांचे उपचारादरम्यान निधन….
जागावाटप ते महापौरपद, ठाकरे बंधूंनी सर्वच सांगितलं, मनसे-ठाकरेंकडून अधिकृत युतीची घोषणा….