धार्मिक स्थळी प्रवेशास ३१ मार्च २०२१ पर्यंत बंदी..


धार्मिक स्थळी प्रवेशास ३१ मार्च २०२१ पर्यंत बंदी…
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
नांदेड राजकिरण देशमुख :-
नांदेड जिल्हयात सर्व धार्मिक स्थळाच्या ठिकाणी मोठया प्रमाणात भाविकांची गर्दी होत आहे. त्यामुळे
जिल्हयात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपायोजनेचा एक भाग म्हणून नागरीकांची एका ठिकाणी होणारी गर्दी टाळण्यासाठी नांदेड जिल्हयातील सर्व मंदीर, मस्जीद, गुरुव्दारा, गिरीजाघर,
बौध्दविहार व इतर धार्मिक व प्रार्थना स्थळे दि. १८ मार्च २०२१ ते दि. ३१ मार्च २०२१ या कालावधीमध्ये पूर्णपणे बंद राहतील. या धार्मिक व प्रार्थना स्थळांच्या ठिकाणी केवळ धार्मिक व प्रार्थना
स्थळाशी संबंधित धर्मगुरु हे त्या ठिकाणी नित्य नियमाप्रमाणे धार्मिक विधी करतील या व्यतिरीक्त इतर कोणतेही भाविकाबाहेरील व्यक्तीस अशा धार्मिक स्थळी प्रवेशास याव्दारे दिनांक ३१ मार्च २०२१ पर्यंत बंदी घालण्यात येत आहे..
जिल्हाधिकारी नांदेड यांचा अध्यादेश जारी…

सुप्रिया सुळे प्रशांत जगतापांच्या नाराजीवर स्पष्टच बोलल्या; म्हणाल्या, ‘समाजात काम करताना नाराजी…’
गड्डमवार यांनी घडलेली विकास व कृषी क्रांती आजही प्रेरणादायी; आ. विजय वडेट्टीवार यांचे प्रतिपादन….
मंत्री नितेश राणेंसह दोन आमदारांविरुद्ध अटक वॉरंट जारी; न्यायालयाचा नेतेमंडळींना दणका….
एकीकडे ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा, दुसरीकडे फडणवीस सरकारचे चार महत्त्वाचे निर्णय समोर…..
काँग्रेसचा बुलंद आवाज हरपला ; महाराष्ट्राच्या माजी वनमंत्र्यांचे उपचारादरम्यान निधन….
जागावाटप ते महापौरपद, ठाकरे बंधूंनी सर्वच सांगितलं, मनसे-ठाकरेंकडून अधिकृत युतीची घोषणा….