सवना येथील दुचाकीस्वारास अज्ञात इसमा कडून मारहाण… पुसद शहर पोलिसांनी घेतली NC नोंद..!


सवना येथील दुचाकीस्वारास अज्ञात इसमा कडून मारहाण…
पुसद शहर पोलिसांनी घेतली NC नोंद..!
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
पुसद :- दि.24 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 5:45 वाजता दैनंदिन कामकाज करून सवना या मूळगावी जात असलेल्या समीर असिफ शेख वय 27 वर्ष यास माहूर रोडवरील स्थानिक शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील इंदिरानगर तांडा जवळ दोन अज्ञात इसमानी गाडी थांबवून “तेरा फोटो मोबाईल मे है ओ तूच है.” असे म्हणत बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे.
वाटसरुस अडवून मारहाण,दरोड्याचा प्रयत्न होत असतांना देखील अदखलपात्र गुन्ह्याची नोंद घेण्यात येते. चार दिवस उलटून ही स्थानिक पोलीस प्रशासन आरोपी शोधण्यास अकार्येक्षम ठरले आहे.

सुप्रिया सुळे प्रशांत जगतापांच्या नाराजीवर स्पष्टच बोलल्या; म्हणाल्या, ‘समाजात काम करताना नाराजी…’
गड्डमवार यांनी घडलेली विकास व कृषी क्रांती आजही प्रेरणादायी; आ. विजय वडेट्टीवार यांचे प्रतिपादन….
मंत्री नितेश राणेंसह दोन आमदारांविरुद्ध अटक वॉरंट जारी; न्यायालयाचा नेतेमंडळींना दणका….
एकीकडे ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा, दुसरीकडे फडणवीस सरकारचे चार महत्त्वाचे निर्णय समोर…..
काँग्रेसचा बुलंद आवाज हरपला ; महाराष्ट्राच्या माजी वनमंत्र्यांचे उपचारादरम्यान निधन….
जागावाटप ते महापौरपद, ठाकरे बंधूंनी सर्वच सांगितलं, मनसे-ठाकरेंकडून अधिकृत युतीची घोषणा….