Big Breaking ⚡ यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक मंडळ बरखास्त प्रशासकाची नियुक्ती
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
यवतमाळ
अनेक भ्रष्टाचाराच्या प्रकरणाने गाजलेली व विविध शाखेची तपासणी चालू असलेल्या आणि संचालक मंडळाची मुदत 20 डिसेंबर 2025 रोजी संपल्याने यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाला बरखास्त करण्याचे गौतम वर्धन विभागीय सह निबंधक सहकारी संस्था अमरावती यांनी महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 77 अ अन्वये आदेश पारित करत प्राधिकृत अधिकारी म्हणून नानासाहेब चव्हाण जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था यवतमाळ यांची प्रशासक म्हणून नियुक्ती केली आहे. नानासाहेब चव्हाण जिल्हा उपनिबंधक यवतमाळ य यांनी विभागीय सहनिबंधक सहकारी संस्था अमरावती यांचे आदेश दिनांक 27 एप्रिल 2026 नुसार तातडीने जिल्हा बँकेच्या प्रशासक पदाचा पदभार घेतला आहे. जिल्हा बँकेच्या कर्ज वाटपाची लगबग सुरू असताना प्रशासकाची नियुक्ती झाल्याने कर्जवाटप त्वरित होण्यास मदत होणार आहे. तसेच प्रशासकाची नियुक्ती झाल्याने जिल्हा बँकेची निवडणुकीचा मार्ग सुकर झाला आहे.

विधान परिषदेसाठी जिल्ह्यातून भाजपाच्या अनेकांची मोर्चेबांधणी ; मदन येरावार, ऍड निलय नाईक, उत्तमराव इंगळे, नितीन भुतडा गजानन महाराज माऊली महाकाली देवस्थान कासोळा यासह अनेकांचे नेत्यांना साकडे….
वर्ग ७ वी च्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ व बक्षीस वितरण सोहळा उत्साहात संपन्न….
हाजी रफीक अहेमद लोहार नगर परिषद उर्दू उच्च प्राथमिक शाळा क्रं २ पुसद येथे सामाजिक अंकेक्षण निरीक्षण ; ग्राम व जिल्हा साधन व्यक्तींची भेट….
माळपठार भागातील रस्त्याकरिता सार्वजनिक बांधकाम विभागाला पुसद काँग्रेसचे “अल्टीमेटम”
बारामतीमधून काँग्रेसची माघार, विजय वडेट्टीवार यांनी स्पष्टच सांगितले, ‘आमच्या वरिष्ठांशी…’
बारामतीच्या पोटनिवडणुकीबाबत काँग्रेसचा मोठा निर्णय..? रोहित पवार आणि हर्षवर्धन सपकाळ यांच्या भेटीत काय घडलं..?
Big Breaking ⚡ यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक मंडळ बरखास्त प्रशासकाची नियुक्ती