निवडणूक आयोगाच्या ‘एसआयआर’ बीएलओ यांनी मॅपिंग काम त्वरित व वेगाने करावे….

पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
पुसद :- निवडणूक आयोग यांनी महाराष्ट्र मध्ये एप्रिल महिन्यात एस आय आर सुरू होणार आहे सध्या एस आय आर चे मॅपिंग चे काम सुरू आहे. नगरपरिषद, जिल्हा परिषद आणि खाजगी शाळेत मॅपिंगचे काम सुरू आहे. शहराकरित्ता नगरपरिषदचे शिक्षक कर्मचारी काम करत आहेत. तसेच गावांमध्ये जिल्हा परिषदेचे शिक्षक काम करत आहेत, शहरी विभाग खाजगी संस्थाचे शिक्षक बी एल ओ म्हणून काम करीत आहेत. काही ठिकाणी बी एल ओ सुस्त पणाने काम करत आहेत, अनेक बी एल ओ कामचुकार पणा करत आहेत. नागरिकाना उडवा उडवीची उत्तरे देणे, फटका करून नागरिकांसोबत वाद घालत आहेत. व फोन केले की ने आम्ही पदभार सोडले अशा गोष्टी करत आहेत. खाजगी शाळांच्या मॅपिंग कामांमध्ये अनेक अडचणी येताना दिसत आहेत. अनेकांना दोन ते तीन किलो मीटरचे प्रभाग देण्यात आले आहेत. अनेक महिला शिक्षक कर्मचारी यांना त्रास होत आहे. नागरिकांना आपला बी एल ओ कोण आहे.याकरिता शोध घ्यावा लागत आहे. एस आय आर करिता ताबडतोब चांगला निर्णय घेऊन कामाला गती आणावी. तसेच जो बी एल ओ काम बरोबर करत नाही यांना धारा १९८ (बी एन एस) आणि धारा २२३ (बी एन एस) द्वारा गुन्हा नोंद करण्यात यावा. अशी मागणी एक निवेदनाद्वारे नॅशनल कॉन्फरन्स माइनॉरिटी यांनी उपविभागीय अधिकारी पुसद यांना देण्यात आला आहे. निवेदन देतेवेळी जिल्हाध्यक्ष ॲड.मिर्झा आदील बेग,जिल्हासचिव फिरोज खान,नवाज अली व अन्य नागरिक उपस्थित होते.

गोवंश तस्करांनी केली बजरंग दल कार्यकर्त्याची दगडांनी ठेचून निर्घृण हत्या ; सुकळी गावात मध्यरात्री घडला काळजाचा थरकाप उडवणारा प्रकार…
लडाखमध्ये लष्कराचे ‘चीता’ हेलिकॉप्टर डोंगराला धडकले, मेजर जनरल थोडक्यात बचावले; दोन्ही पायलट जखमी….
कॉकरोच जनता पार्टीवर कारवाई; एक्स, इन्स्टानंतर वेबसाईटवरही बंदी…
पेट्रोल-डिझेलच्या किमतीत पुन्हा वाढ, चेक करा नवे दर…
दहावी पास विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी, बोर्डाने घेतला मोठा निर्णय…
उद्धव ठाकरेंनी फसवलं..? बच्चू कडू यांचा खळबळजनक गौप्यस्फोट…