नांदेडमध्ये आज ओबीसींचा एल्गार महामोर्चा; प्रकाश आंबेडकर, विजय वडेट्टीवार होणार सहभागी….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
नांदेड :- “नांदेडमध्ये आज ओबीसींचा एल्गार महामोर्चा
प्रकाश आंबेडकर, विजय वडेट्टीवार होणार सहभागी
मराठा आरक्षणाच्या जीआरविरोधात मोर्चा
आज नांदेड येथे भटके विमुक्त बलुतेदार ओबीसी एल्गार महामोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.
2 सप्टेंबरचा ओबीसी विरोधी जीआर रद्द करा, 25 लाख बेकायदेशीर कुणबी नोंदी रद्द करा, महाराष्ट्रात जातनिहाय जनगणना करा, प्रत्येक जिल्हात तालुकानिहाय ओबीसी विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहाची निर्मिती करण्याच्या मागणीसाठी हा मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे.
या मोर्च्यात वंचित बहुजन आघाडी प्रमुख प्रकाश आंबेडकर, विजय वडेट्टीवार, लक्ष्मण हाके, नवनाथ वाघमारे सहभागी होणार आहेत. हा मोर्चा नवीन मोंढा मैदान ते अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यापासून जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार आहेत.

सुप्रिया सुळे प्रशांत जगतापांच्या नाराजीवर स्पष्टच बोलल्या; म्हणाल्या, ‘समाजात काम करताना नाराजी…’
गड्डमवार यांनी घडलेली विकास व कृषी क्रांती आजही प्रेरणादायी; आ. विजय वडेट्टीवार यांचे प्रतिपादन….
मंत्री नितेश राणेंसह दोन आमदारांविरुद्ध अटक वॉरंट जारी; न्यायालयाचा नेतेमंडळींना दणका….
एकीकडे ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा, दुसरीकडे फडणवीस सरकारचे चार महत्त्वाचे निर्णय समोर…..
काँग्रेसचा बुलंद आवाज हरपला ; महाराष्ट्राच्या माजी वनमंत्र्यांचे उपचारादरम्यान निधन….
जागावाटप ते महापौरपद, ठाकरे बंधूंनी सर्वच सांगितलं, मनसे-ठाकरेंकडून अधिकृत युतीची घोषणा….