मुंबई पोलिसांना सुप्रीम कोर्टाचा धक्का , सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास सीबीआय करणार आहे. सुप्रीम कोर्टाने हा तपास सीबीआयकडे देण्याचा निर्णय घेतला. आतापर्यंत गोळा केलेले पुरावे CBI कडे सोपवण्याचे आदेश मुंबई पोलिसांना देण्यात आले आहेत. महाराष्ट्र सरकारसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.


रंगराव काळे यांना विदर्भभूषण पुरस्काराने सन्मानित ; शिक्षण क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल….
Big Breaking ⚡ यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक मंडळ बरखास्त प्रशासकाची नियुक्ती
विधान परिषदेसाठी जिल्ह्यातून भाजपाच्या अनेकांची मोर्चेबांधणी ; मदन येरावार, ऍड निलय नाईक, उत्तमराव इंगळे, नितीन भुतडा गजानन महाराज माऊली महाकाली देवस्थान कासोळा यासह अनेकांचे नेत्यांना साकडे….
वर्ग ७ वी च्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ व बक्षीस वितरण सोहळा उत्साहात संपन्न….
हाजी रफीक अहेमद लोहार नगर परिषद उर्दू उच्च प्राथमिक शाळा क्रं २ पुसद येथे सामाजिक अंकेक्षण निरीक्षण ; ग्राम व जिल्हा साधन व्यक्तींची भेट….
माळपठार भागातील रस्त्याकरिता सार्वजनिक बांधकाम विभागाला पुसद काँग्रेसचे “अल्टीमेटम”