नेहमी महिलांचे मूळ मुद्दे बाजूला ठेवून राजकीय भूमिका., रोहित पवारांची चाकणकरांवर कारवाईची मागणी….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- “राज्याच्या महिला आयोगाच्या (Rave) अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी प्रांजल खेवलकर प्रकरणात पत्रकार परिषद घेऊन गंभीर आरोप केले होते. त्यामध्ये, आयोगाकडे प्राप्त अहवालानुसार प्रांजल खेवलकर यांच्या मोबाईलमध्ये अश्लील व्हिडिओ आणि फोटो असल्याचे सांगत मानवी तस्करीची माहिती चाकणकर यांन दिली.
मात्र, चाकणकर यांना ही माहिती दिल्याने त्यांच्यावरच डाव उलटण्याची शक्यता आहे.
ही माहिती देण्याचा अधिकार चाकणकर यांना नाही, हे राईट टू प्रायव्हसी अधिकाराचं उल्लंघन असल्याचं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे. तर, आमदार रोहित पवार यांनीही ट्विट करत रुपाली चाकणकर यांच्याकडून गंभीर गुन्हा घडल्याचं म्हटलं आहे. पुण्यातील कोथरुडमध्ये दलित मुलींवर पोलिसांकडून झालेल्या शेरेबाजीप्रकरणाची गंभरतीने दखल घेतली नाही. मात्र, या मुलीची ओळख सार्वजनिक करत बीएनएस एस 72 नुसार गंभीर गुन्हा केल्याचं रोहित पवार यांनी म्हटलं आहे.

सुप्रिया सुळे प्रशांत जगतापांच्या नाराजीवर स्पष्टच बोलल्या; म्हणाल्या, ‘समाजात काम करताना नाराजी…’
गड्डमवार यांनी घडलेली विकास व कृषी क्रांती आजही प्रेरणादायी; आ. विजय वडेट्टीवार यांचे प्रतिपादन….
मंत्री नितेश राणेंसह दोन आमदारांविरुद्ध अटक वॉरंट जारी; न्यायालयाचा नेतेमंडळींना दणका….
एकीकडे ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा, दुसरीकडे फडणवीस सरकारचे चार महत्त्वाचे निर्णय समोर…..
काँग्रेसचा बुलंद आवाज हरपला ; महाराष्ट्राच्या माजी वनमंत्र्यांचे उपचारादरम्यान निधन….
जागावाटप ते महापौरपद, ठाकरे बंधूंनी सर्वच सांगितलं, मनसे-ठाकरेंकडून अधिकृत युतीची घोषणा….