एवढं बिल, रुग्णाला अमृत पाजले का…? आमदार बांगर एमजीएमच्या डॉक्टरवर भडकले….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- “डेंग्यूने ग्रस्त एका अल्पवयीन मुलीच्या दहा दिवसांच्या उपचाराचे तब्बल सहा लाख रुपये बिल कुटुंबाच्या हाती टेकविण्यात आले. ही बाब कळताच शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांनी हस्तक्षेप करीत धर्मादाय असलेल्या एमजीएम रुग्णालयातील डॉक्टरला सुनावले.
बांगर आणि डॉक्टर यांच्यातील कॉलवरील हा संवाद सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. आदिती नामक मुलीला डेंग्यू झाला होता. प्रकृती गंभीर झाल्याने तिला एमजीएम रुग्णालयात दाखल केले होते.
पिळवणूक थांबवा
आमदार बांगर यांनी ‘एवढे बिल कसे झाले? रुग्णाला अमृत पाजलं का ?’ अशा शब्दात फटकारले. रुग्ण बरा झाला, पण गरिबांना लुटणे होत नाही. पिळवणूक थांबवा, असे सांगत गरज पडल्यास कारवाई करू, अशा शब्दांत फटकारले. त्यानंतर रुग्णालयाने उर्वरित रक्कम माफ करण्याचे आश्वासन दिले.

काँग्रेस पक्षाच्या शहराध्यक्ष सोशल मीडिया पदी सादात पठाण यांची निवड….
महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठा विजय, सुनेत्रा पवारांना विक्रमी मताधिक्य, अजितदादांचा रेकॉर्ड मोडला….
नोटा पेक्षाही कमी मते, तरी करूणा मुंडे म्हणाल्या, माझा विजय तेव्हाच झाला, जेव्हा…
तंबूच उखाडला. पराभव लागला जिव्हारी, तामिळनाडूत छप्परफाड ‘विजय’
पश्चिम बंगालच्या निवडणुकीतील सर्वात धक्कादायक निकाल, मुस्लीमबहुल मतदारसंघात भाजपचा उमेदवाराचा विजय..?, मालद्यातही भाजपची लाट….
ऐतिहासिक विजय! सुनेत्रा पवारांनी सर्व विक्रम मोडले, तब्बल इतक्या मतांनी दणदणीत विजय….