विधान परिषदेचे माजी आमदार निलय नाईक यांच्या वाढदिवसाचा शहरी पदाधिकाऱ्यांना पडला विसर…?
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
पुसद :- विधान परिषदेचे माजी आमदार व भारतीय जनता पक्षाचे नेते निलय नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त शहरात विविध कार्यकर्त्यांनी शुभेच्छा फलक लावून दिर्घआयुष्याला शुभेच्छा दिल्या. त्या मध्ये शहरातून महत्वाचा पदावर कार्यरत असलेल्या पदाधिकाऱ्यांनी शुभेच्छा बैंनर लावायचे टाळल्याने शहरात विविध चर्चेला उधाण आले आहे त्या मागील महत्वाचे कारण म्हणजे काही दिवसा आगोदर महायुतीच्या एका बड्या नेत्यांच्या वाढदिवसानिमित्य मोठ मोठे बॅनर होर्डिंग लावून युती धर्म पाळला परंतु आपल्याच पक्षाच्या नेत्याच्या वाढदिवसाचा त्यांना विसर पडलेला दिसतोय व बैंनर लावण्याचे टाळले याची चर्चा पुसद शहरात चर्चेचा विषय होत आहे त्यामागील कारण कळायला मार्ग नाही हे विशेष….

काँग्रेस पक्षाच्या शहराध्यक्ष सोशल मीडिया पदी सादात पठाण यांची निवड….
महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठा विजय, सुनेत्रा पवारांना विक्रमी मताधिक्य, अजितदादांचा रेकॉर्ड मोडला….
नोटा पेक्षाही कमी मते, तरी करूणा मुंडे म्हणाल्या, माझा विजय तेव्हाच झाला, जेव्हा…
तंबूच उखाडला. पराभव लागला जिव्हारी, तामिळनाडूत छप्परफाड ‘विजय’
पश्चिम बंगालच्या निवडणुकीतील सर्वात धक्कादायक निकाल, मुस्लीमबहुल मतदारसंघात भाजपचा उमेदवाराचा विजय..?, मालद्यातही भाजपची लाट….
ऐतिहासिक विजय! सुनेत्रा पवारांनी सर्व विक्रम मोडले, तब्बल इतक्या मतांनी दणदणीत विजय….