औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराजांचे हाल करून मारले, त्याची कबर हटवलीच पाहिजे; काय म्हणाले नीतेश राणे?
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- “औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराजांचे हाल करून मारले, त्याची कबर येथून हटवली पाहिजे, असेही ते म्हणाले.
छत्रपती श्री शिवाजी महाराज यांची जयंती तिथीप्रमाणे साजरी व्हावी, तसेच त्यासाठी शासकीय निधी प्राप्त व्हावा, यासाठी शासन दरबारी पाठपुरावा करणार आहे,” अशी ग्वाही मत्स्य उद्योग व बंदरे विकास मंत्री नीतेश राणे यांनी किल्ले शिवनेरी येथे दिली.
फाल्गुन वद्य तृतीया तिथीनुसार सोमवारी किल्ले शिवनेरीवर छत्रपती श्री शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली. यावेळी मंत्री राणे बोलत होते.
औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराजांचे हाल करून मारले, त्याची कबर येथून हटवली पाहिजे, असेही ते म्हणाले. पारंपरिक वाद्यांच्या गजरात शिवरायांची पालखी व छबिना शिवजन्मस्थळी नेण्यात आली. माजी सैनिकांच्या वतीने महाराजांच्या पालखीला मानवंदना देण्यात आली. महिलांनी पाळणा म्हटला.

काँग्रेस पक्षाच्या शहराध्यक्ष सोशल मीडिया पदी सादात पठाण यांची निवड….
महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठा विजय, सुनेत्रा पवारांना विक्रमी मताधिक्य, अजितदादांचा रेकॉर्ड मोडला….
नोटा पेक्षाही कमी मते, तरी करूणा मुंडे म्हणाल्या, माझा विजय तेव्हाच झाला, जेव्हा…
तंबूच उखाडला. पराभव लागला जिव्हारी, तामिळनाडूत छप्परफाड ‘विजय’
पश्चिम बंगालच्या निवडणुकीतील सर्वात धक्कादायक निकाल, मुस्लीमबहुल मतदारसंघात भाजपचा उमेदवाराचा विजय..?, मालद्यातही भाजपची लाट….
ऐतिहासिक विजय! सुनेत्रा पवारांनी सर्व विक्रम मोडले, तब्बल इतक्या मतांनी दणदणीत विजय….