ए. आर. रहमान यांची अचानक प्रकृती बिघडली, तातडीने रुग्णालयात दाखल….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
चेन्नई :- “बॉलिवूड विश्वातील दिग्गज संगीतकार ए. आर. रहमान यांच्या प्रकृतीबाबत मोठी बातमी समोर आली आहे. रविवारी अचानक त्यांच्या छातीत दुखू लागल्याने त्यांना चेन्नईतील अपोलो रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
इथं अतिदक्षता विभागात त्यांच्यावर उपचार केले जात आहेत.
रविवारी अचानक ए. आर. रहमान यांच्यात छातीत दुखू लागलं होतं. यानंतर कुटुंबीयांनी त्यांना तातडीने चेन्नईतील अपोलो रुग्णालयात दाखल केलं. याठिकाणी त्यांच्या अँजिओग्राफीचे उपचार सुरू आहेत. डॉक्टरांचे पथकही त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहेत.
बॉलिवूड गाजवणाऱ्या बड्या संगितकाराची अशी अचानक प्रकृती बिघडल्याने चाहत्यांमध्ये खळबळ उडाली आहे. त्यांच्या प्रकृतीसाठी चाहते प्रार्थना करत आहेत. सध्याच्या घडीला रहमान यांची प्रकृती स्थिर असल्याचं सांगितलं जातंय. याबाबत डॉक्टरांकडून अद्याप कोणतीही अधिकृत माहिती दिली नाहीये.

काँग्रेस पक्षाच्या शहराध्यक्ष सोशल मीडिया पदी सादात पठाण यांची निवड….
महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठा विजय, सुनेत्रा पवारांना विक्रमी मताधिक्य, अजितदादांचा रेकॉर्ड मोडला….
नोटा पेक्षाही कमी मते, तरी करूणा मुंडे म्हणाल्या, माझा विजय तेव्हाच झाला, जेव्हा…
तंबूच उखाडला. पराभव लागला जिव्हारी, तामिळनाडूत छप्परफाड ‘विजय’
पश्चिम बंगालच्या निवडणुकीतील सर्वात धक्कादायक निकाल, मुस्लीमबहुल मतदारसंघात भाजपचा उमेदवाराचा विजय..?, मालद्यातही भाजपची लाट….
ऐतिहासिक विजय! सुनेत्रा पवारांनी सर्व विक्रम मोडले, तब्बल इतक्या मतांनी दणदणीत विजय….