एकनाथ शिंदेंना मोठा धक्का, कामगार सेनेतील 250 शिवसैनिकांची घरवापसी….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- “मुंबईतील पंचतारांकित कोर्टयार्ड मेरीट हॉटेलमधील २५० कर्मचारी सहा महिन्यांपूर्वी भारतीय कामगार सेनेचा त्याग करून एकनाथ शिंदे यांच्या राष्ट्रीय कर्मचारी सेनेत दाखल झाले होते.
मात्र, त्यांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष झाल्याने आणि कामगारांवर अन्याय होत असल्याच्या कारणाने त्यांनी पुन्हा उद्धव ठाकरे यांच्या भारतीय कामगार सेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला.
या घरवापसी कार्यक्रमाला शिवसेना (ठाकरे गट) नेते विनायक राऊत, शैलेश परब आणि युनिट प्रमुख रुपेश कदम यांच्या नेतृत्वाखाली पार पडले. उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत या २५० कर्मचाऱ्यांनी पक्षप्रवेश करत ‘जय महाराष्ट्र’चा नारा दिला.

काँग्रेस पक्षाच्या शहराध्यक्ष सोशल मीडिया पदी सादात पठाण यांची निवड….
महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठा विजय, सुनेत्रा पवारांना विक्रमी मताधिक्य, अजितदादांचा रेकॉर्ड मोडला….
नोटा पेक्षाही कमी मते, तरी करूणा मुंडे म्हणाल्या, माझा विजय तेव्हाच झाला, जेव्हा…
तंबूच उखाडला. पराभव लागला जिव्हारी, तामिळनाडूत छप्परफाड ‘विजय’
पश्चिम बंगालच्या निवडणुकीतील सर्वात धक्कादायक निकाल, मुस्लीमबहुल मतदारसंघात भाजपचा उमेदवाराचा विजय..?, मालद्यातही भाजपची लाट….
ऐतिहासिक विजय! सुनेत्रा पवारांनी सर्व विक्रम मोडले, तब्बल इतक्या मतांनी दणदणीत विजय….