वयाच्या ५०व्या वर्षी निवृत्ती घेणारे भारताचे माजी क्रिकेटपटू पद्माकर शिवलकर यांचे निधन….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- “भारताचे माजी क्रिकेटपटू पद्माकर शिवलकर यांचे आज निधन झाले. महान फिरकीपटू शिवलकर हे मुंबईसाठी २० वर्ष क्रिकेट खेळले आहेत. त्यांनी जवळपास वयाच्या ५० व्या वर्षी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती.
आज त्यांनी मुंबई येथे त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

काँग्रेस पक्षाच्या शहराध्यक्ष सोशल मीडिया पदी सादात पठाण यांची निवड….
महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठा विजय, सुनेत्रा पवारांना विक्रमी मताधिक्य, अजितदादांचा रेकॉर्ड मोडला….
नोटा पेक्षाही कमी मते, तरी करूणा मुंडे म्हणाल्या, माझा विजय तेव्हाच झाला, जेव्हा…
तंबूच उखाडला. पराभव लागला जिव्हारी, तामिळनाडूत छप्परफाड ‘विजय’
पश्चिम बंगालच्या निवडणुकीतील सर्वात धक्कादायक निकाल, मुस्लीमबहुल मतदारसंघात भाजपचा उमेदवाराचा विजय..?, मालद्यातही भाजपची लाट….
ऐतिहासिक विजय! सुनेत्रा पवारांनी सर्व विक्रम मोडले, तब्बल इतक्या मतांनी दणदणीत विजय….