राज्यातील एकही मराठी शाळा बंद होणार नाही, फडणवीसांनी दिले आश्वासन…
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- “राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मराठी शिक्षण जपण्यासाठी सरकारच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला असून राज्यातील एकही मराठी शाळा पटसंख्याअभावी बंद होणार नाही असे त्यांनी रविवारी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
ते म्हणाले, आम्ही सातत्याने सूचना देत आहो की कोणतीही मराठी शाळा बंद करू नये. तसेच आम्ही शाळांमध्ये मराठी शिकवणे सक्तीचे केले आहे. मग ती शाळा मराठी असो किंवा हिंदी. सूचनांचे योग्य पालन होण्यासाठी आम्ही एक यंत्रणा स्थापन करत आहे.
या पूर्वी राज्य सरकार ने लव्ह जिहाद विरोधात कायदा आणण्यासाठी 7 सदस्यांच्या समितीचे स्थापन केले आहे. या बाबत बोलताना ते म्हणाले, घटना खूप गंभीर आहे या प्रकरणांवर कारवाई केली पाहिजे. महाराष्ट्रात सातत्याने या घटनांमध्ये वाढ होत आहे. या वर आळा घालण्यासाठी कायदा आणला पाहिजे असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

काँग्रेस पक्षाच्या शहराध्यक्ष सोशल मीडिया पदी सादात पठाण यांची निवड….
महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठा विजय, सुनेत्रा पवारांना विक्रमी मताधिक्य, अजितदादांचा रेकॉर्ड मोडला….
नोटा पेक्षाही कमी मते, तरी करूणा मुंडे म्हणाल्या, माझा विजय तेव्हाच झाला, जेव्हा…
तंबूच उखाडला. पराभव लागला जिव्हारी, तामिळनाडूत छप्परफाड ‘विजय’
पश्चिम बंगालच्या निवडणुकीतील सर्वात धक्कादायक निकाल, मुस्लीमबहुल मतदारसंघात भाजपचा उमेदवाराचा विजय..?, मालद्यातही भाजपची लाट….
ऐतिहासिक विजय! सुनेत्रा पवारांनी सर्व विक्रम मोडले, तब्बल इतक्या मतांनी दणदणीत विजय….