“अजब योगायोग आहे”, हरियाणा आणि दिल्ली निवडणूक निकालाबाबत राऊतांची पोस्ट चर्चेत….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- “बीडच्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील एक आरोपी अद्याप फरार आहे. याप्रकरणावरुन अजूनही राज्यातील राजकारण तापलेलं आहे.
तसेच ठाकरे गटाचे काही खासदार शिवसेना शिंदे गटाच्या संपर्कात असल्याची चर्चा आहे. याबरोबरच अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याचे पडसाद राज्यात उमटताना दिसत आहेत. या प्रकरणात प्रशासन काही कारवाई करणार का हे पाहावे लागणार आहे. यातच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीसाठी गेले आहेत. या भेटीनंतर राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्या आहेत.

काँग्रेस पक्षाच्या शहराध्यक्ष सोशल मीडिया पदी सादात पठाण यांची निवड….
महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठा विजय, सुनेत्रा पवारांना विक्रमी मताधिक्य, अजितदादांचा रेकॉर्ड मोडला….
नोटा पेक्षाही कमी मते, तरी करूणा मुंडे म्हणाल्या, माझा विजय तेव्हाच झाला, जेव्हा…
तंबूच उखाडला. पराभव लागला जिव्हारी, तामिळनाडूत छप्परफाड ‘विजय’
पश्चिम बंगालच्या निवडणुकीतील सर्वात धक्कादायक निकाल, मुस्लीमबहुल मतदारसंघात भाजपचा उमेदवाराचा विजय..?, मालद्यातही भाजपची लाट….
ऐतिहासिक विजय! सुनेत्रा पवारांनी सर्व विक्रम मोडले, तब्बल इतक्या मतांनी दणदणीत विजय….