दिल्लीत मुख्यमंत्री आतिशी विजयी तर सत्येंद्र जैन पराभूत…
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
नवी दिल्ली :- “संपूर्ण देशाचे लक्ष लागून असलेल्या दिल्ली विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाला मोठा दिलासा मिळाला आहे. मुख्यमंत्री आतिशी कालकाजी विधानसभा मतदारसंघातून विजयी झाल्या आहे.
निवडणुकीत भाजपचे रमेश बिधुरी यांचा त्यांनी पराभव केला आहे. आतिशी यांनी कालकाजी येथून दुसऱ्यांदा बाजी मारली आहे.
तर दुसरीकडे आरोग्य मंत्री सत्येंद्र जैन यांचा देखील पराभव झाला आहे. माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या पराभवानंतर सत्येंद्र जैन यांचा देखील पराभव झाल्याने ‘आप’ ला तिसरा मोठा धक्का बसला आहे.

काँग्रेस पक्षाच्या शहराध्यक्ष सोशल मीडिया पदी सादात पठाण यांची निवड….
महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठा विजय, सुनेत्रा पवारांना विक्रमी मताधिक्य, अजितदादांचा रेकॉर्ड मोडला….
नोटा पेक्षाही कमी मते, तरी करूणा मुंडे म्हणाल्या, माझा विजय तेव्हाच झाला, जेव्हा…
तंबूच उखाडला. पराभव लागला जिव्हारी, तामिळनाडूत छप्परफाड ‘विजय’
पश्चिम बंगालच्या निवडणुकीतील सर्वात धक्कादायक निकाल, मुस्लीमबहुल मतदारसंघात भाजपचा उमेदवाराचा विजय..?, मालद्यातही भाजपची लाट….
ऐतिहासिक विजय! सुनेत्रा पवारांनी सर्व विक्रम मोडले, तब्बल इतक्या मतांनी दणदणीत विजय….