‘धनंजय मुंडे यांना मंत्रिपदाचे संरक्षण’ : आमदार संदीप क्षीरसागर….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- “धनंजय मुंडे यांना मंत्रिपदाचे संरक्षण मिळत आहे. त्यामुळेच मी सातत्याने त्यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहे.
वाल्मिक कराड मोठा नाही, त्याला वरदहस्त होता, त्याला कोण भेटले, संरक्षण कोणी दिले, त्याला पुण्यात ॲडमिट कोणी केले, असा सवाल उपस्थित करत या सगळ्यांचे ‘सीडीआर’ तपासावेत अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी केली.
मस्साजोग (ता. केज) येथील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी फरारी आरोपी कृष्णा आंधळे आता सापडेल की नाही, अशी माझ्या मनात शंका आहे. धनंजय मुंडे यांनीच सांगितले की वाल्मिक कराड त्यांचे निकटवर्तीय आहेत. त्यामुळेच त्यांना ‘व्हीआयपी ट्रीटमेंट’ दिली गेल्याचेही संदीप क्षीरसागर म्हणाले.

काँग्रेस पक्षाच्या शहराध्यक्ष सोशल मीडिया पदी सादात पठाण यांची निवड….
महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठा विजय, सुनेत्रा पवारांना विक्रमी मताधिक्य, अजितदादांचा रेकॉर्ड मोडला….
नोटा पेक्षाही कमी मते, तरी करूणा मुंडे म्हणाल्या, माझा विजय तेव्हाच झाला, जेव्हा…
तंबूच उखाडला. पराभव लागला जिव्हारी, तामिळनाडूत छप्परफाड ‘विजय’
पश्चिम बंगालच्या निवडणुकीतील सर्वात धक्कादायक निकाल, मुस्लीमबहुल मतदारसंघात भाजपचा उमेदवाराचा विजय..?, मालद्यातही भाजपची लाट….
ऐतिहासिक विजय! सुनेत्रा पवारांनी सर्व विक्रम मोडले, तब्बल इतक्या मतांनी दणदणीत विजय….