‘तहाफुझे खत्मे नबुवत’ कार्यक्रम आयोजित….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
पुसद :- विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास व्हावा या हेतूने पुसद शहरात तहाफुझे खत्मे नबुवत कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमत अनेक शाळेच्या विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदविला. त्यात 500 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली, पेपरची रूपरेखा अशी होती की विद्यार्थ्यांना अगोदर माहिती पुस्तिका देण्यात आली आणि त्यावर आधारित पर्यायवाचक परीक्षा घेण्यात आली. त्यामध्ये एकूण 100 प्रश्न होते त्यात हजरत उमर फारूक शाळेचे एकूण140 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली आणि त्यातून 111 विद्यार्थ्यांना 100 पैकी 100 गुण मिळाले. त्यापैकी ईश्वरचिठ्ठीच्या माध्यमातून अलबिरा खानम व शकील खान या विद्यार्थिनींना प्रथम fक्रमांक देण्यात आला, त्यांना रोख रक्कम 7000 ₹ आणि सन्मान चिन्ह देण्यात आले. त्याचे कौतुक शाळेचे मुख्याध्यापक आणि शिक्षक वृंद यांनी केले
या कार्यक्रमाचा उद्देश निष्कर्ष यशाच्या पायरीवर चालत गेला असा दिसून येतो.

काँग्रेस पक्षाच्या शहराध्यक्ष सोशल मीडिया पदी सादात पठाण यांची निवड….
महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठा विजय, सुनेत्रा पवारांना विक्रमी मताधिक्य, अजितदादांचा रेकॉर्ड मोडला….
नोटा पेक्षाही कमी मते, तरी करूणा मुंडे म्हणाल्या, माझा विजय तेव्हाच झाला, जेव्हा…
तंबूच उखाडला. पराभव लागला जिव्हारी, तामिळनाडूत छप्परफाड ‘विजय’
पश्चिम बंगालच्या निवडणुकीतील सर्वात धक्कादायक निकाल, मुस्लीमबहुल मतदारसंघात भाजपचा उमेदवाराचा विजय..?, मालद्यातही भाजपची लाट….
ऐतिहासिक विजय! सुनेत्रा पवारांनी सर्व विक्रम मोडले, तब्बल इतक्या मतांनी दणदणीत विजय….