Breaking News:पुसद मधील जनता कर्फ्यू रद्द
रहेमान चव्हाण
मो:9657176148
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
पुसद:कोरोनाच्या वाढत्या प्रभावा मुळे पुसद मध्ये लावन्यात आलेले दी. १५ जुलै ते २१ जुलै पर्यंतचे जनता कर्फ्यू रद्द करण्यात आलेले आहे.जनता कर्फ्यू रद्द झाला असला तरी सर्व दुकानांना सकाळी १० ते दुपारी २ पर्यंत दुकान उघड़न्यास परवानगी देन्यात आलेली आहे.
परंतु दुपारी २ नंतर लॉकडाउन राहनार आहे. अशी माहिती पुसद येथील उपविभागीय महसूल अधिकारी व्यंकट राठोड यांनी पॉलिटिक्स स्पेशल ला दीली आहे.
परंतु अशीच स्तिथि सम्पूर्ण जिल्ह्यात राहनार असल्याची माहिती आहे.

“जमीनचोर निघाला मुरलीधर”, मित्रपक्षांचा खासदार मोहोळांविरोधात शड्डू? धंगेकरांची सूचक पोस्ट….
निवडणूक आयोगावर राज ठाकरेंचा ‘बोगस’ बॉम्ब..! ‘मतदार यादीत ९६ लाख खोटे मतदार घुसवल्याचा आरोप….
बीडमधील ओबीसी मेळाव्यात छगन भुजबळ अन् धनंजय मुंडेंचं आक्रमक भाषण ; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया….
जीआरचा फुगा फुटतोय, मराठा समाजाचा उद्रेक पुन्हा होतोय..! विखे पाटलांना घेराव….
२४ वर्षांनी बाळा नांदगावकर शिवसेना भवनात, बाळासाहेब ठाकरेंच्या आठवणींत अश्रू अनावर, म्हणाले; “लवकरच.”
९ नोव्हेंबरला शिवाजी पार्कवर बंजारा समाजाचा विशाल मोर्चा ; निरंजन नाईक होणार सहभागी….