शहरातील प्रभाग क्र.१३ च्या रस्त्यांच्या सर्वांगीण विकास करा ; जागृत नागरिकांचे खासदार संजय देशमुख यांच्याकडे निवेदन….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
पुसद :- शहरातील प्रभाग क्रमांक १३ चे रस्ताचे सर्वांनी विकास करा परिसरातील नागरिकांचे खासदार संजय देशमुख यांना निवेदन शहरातील प्रभाग क्रमांक १३ च्या सर्व विकास रखडला असून या प्रभागातून निवडून आलेल्या लोक प्रतिनिधी यांनी या प्रभागा कडे पाठ फिरल्याणे मान्सूनचे आगमन होऊन सुद्धा सदर परिसरात रस्त्याचा सर्वांगीण रखडला असल्याने रोज किरकोळ अपघाताची घटना या परिसरात घडत असतात.
या परिसरात घडत असतात या गंभीर घटनाची दखल घेऊन परिसरातील नागरिकांनी सदर रस्त्याची समस्या नवनिर्वाचित खासदार संजय देशमुख यांच्याकडे मांडली सदर रखडलेल्या आझाद चौक ते सुभाष चौक दरम्यानच्या रस्त्याचे रखडलेले विकास काम करून देण्याची निवेदनाद्वारे मागणी केली आहे.
या निवेदनावर हाजी हनिफ चव्हाण , सैय्यद अब्बास , विक्की गौरी , रशीद चव्हाण , इर्शाद कुरेशी , मतीन चव्हाण , फारूक चव्हाण , वाजीद गौरी , वसीम चव्हाण , कुद्दुस भाई , अब्दुल रहेमान चव्हाण व समस्त लोहार लाईन येथील जागृत नागरिक उपस्थित होते…

काँग्रेस पक्षाच्या शहराध्यक्ष सोशल मीडिया पदी सादात पठाण यांची निवड….
महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठा विजय, सुनेत्रा पवारांना विक्रमी मताधिक्य, अजितदादांचा रेकॉर्ड मोडला….
नोटा पेक्षाही कमी मते, तरी करूणा मुंडे म्हणाल्या, माझा विजय तेव्हाच झाला, जेव्हा…
तंबूच उखाडला. पराभव लागला जिव्हारी, तामिळनाडूत छप्परफाड ‘विजय’
पश्चिम बंगालच्या निवडणुकीतील सर्वात धक्कादायक निकाल, मुस्लीमबहुल मतदारसंघात भाजपचा उमेदवाराचा विजय..?, मालद्यातही भाजपची लाट….
ऐतिहासिक विजय! सुनेत्रा पवारांनी सर्व विक्रम मोडले, तब्बल इतक्या मतांनी दणदणीत विजय….