देशातील कोणत्या पक्षाला किती जागा मिळाल्या…?
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
नवी दिल्ली :- बहुप्रतिक्षित लोकसभा निवडणुकीचा निकाल लागला आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने 543 लोकसभा मतदारसंघाचा निकाल जाहीर केला आहे. यात भारतीय जनता पक्षाला 240 जागा मिळाल्या आहेत, काँग्रेसला 99 जागा मिळवता आल्या आहेत.
भाजपच्या नेतृत्त्वातील एनडीएला 293 जागा मिळाल्या असून इंडिया आघाडीला 234 जागा मिळाल्या आहेत. देशातील कोणत्या पक्षाला किती जागा मिळाल्यात हे आपण पाहूया.
भाजप – 240
काँग्रेस – 99
समाजवादी पक्ष – 37
तृणमूल काँग्रेस – 29
द्रमुक – 22
TDP – 16
जदयू – 12
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) – 9
राष्ट्रवादी (शरद पवार) 8 ने आघाडीवर
शिवसेना (शिंदे) – 7
लोक जनशक्ती पार्टी (रामविलास) – 5
YSRCP – 4
राजद – 4
सीपीआय(एम)- 4
इंडियन युनियन मुस्लिम लीग – 3
आप – 3
झारखंड मुक्ती मोर्चा – 3
जनसेना पक्ष – 3
CPI(ML)(L) – 2
JD(S)- 2
विदुथलाई चिरुथाईगल कच्ची – 2
सीपीआय – 2
आरएलडी – 2
नॅशनल कॉन्फरन्स – 2
युनायटेड पीपल्स पार्टी, लिबरल – 1
असम गण परिषद – 1
हिंदुस्थानी अवाम मोर्चा (धर्मनिरपेक्ष) – 1
केरळ काँग्रेस – 1
क्रांतिकारी समाजवादी पक्ष – 1
राष्ट्रवादी – 1
लोक पक्षाचा आवाज – 1
ढोरम जनआंदोलन – 1
शिरोमणी अकाली दल – 1
राष्ट्रीय लोकतांत्रिक पक्ष – 1
भारत आदिवासी पक्ष – 1
सिक्कीम क्रांतीकारी मोर्चा – 1
मरुमलार्ची द्रविड मुनेत्र कळघम – 1
आझाद समाज पक्ष (कांशीराम)- 1
अपना दल (सोनेयलाल) – 1
AJSU पार्टी – 1
AIMIM – 1
अपक्ष – 7
देशाच्या जनतेने एनडीएच्या बाजूने कौल दिला आहे. असे असली तरी इंडिया आघाडी इतर काही पक्षांकडून जागा मिळवण्यासाठी प्रयत्न करण्याची शक्यता आहे. याच संदर्भात आज दिल्लीमध्ये एनडीए आणि इंडिया आघाडीची बैठक होणार आहे. बैठकीमध्ये सत्ता स्थापनेबाबत चर्चा केली जाणार आहे.

काँग्रेस पक्षाच्या शहराध्यक्ष सोशल मीडिया पदी सादात पठाण यांची निवड….
महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठा विजय, सुनेत्रा पवारांना विक्रमी मताधिक्य, अजितदादांचा रेकॉर्ड मोडला….
नोटा पेक्षाही कमी मते, तरी करूणा मुंडे म्हणाल्या, माझा विजय तेव्हाच झाला, जेव्हा…
तंबूच उखाडला. पराभव लागला जिव्हारी, तामिळनाडूत छप्परफाड ‘विजय’
पश्चिम बंगालच्या निवडणुकीतील सर्वात धक्कादायक निकाल, मुस्लीमबहुल मतदारसंघात भाजपचा उमेदवाराचा विजय..?, मालद्यातही भाजपची लाट….
ऐतिहासिक विजय! सुनेत्रा पवारांनी सर्व विक्रम मोडले, तब्बल इतक्या मतांनी दणदणीत विजय….